kalki koechlin

'...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर

Kalki Koechlin Trolled: लग्न करावं नाही करावं, त्यानंतर मुलं होऊ द्यावं, नाही होऊ द्यावं; सध्या यामुळे सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला लग्नाआधीच आई झाल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली यावेळी तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Aug 2, 2023, 11:10 AM IST

काडीमोड होऊन इतक्या वर्षानंतरही 'या' अभिनेत्रींनी का घेतले नाहीत सातफेरे?

आपल्याकडे एक म्हण आहे, 'लग्न करावे आणि घर पाहावं बांधून' त्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. तसेच आणखी एक म्हण आहे, 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए जो ना खाए वो भी पछताए' म्हणजेच लग्न केलं नाही केलं आणि केलं तरी पश्चाताप हा होतोच. पण लग्नानंतर घटस्फोट हा असा मुद्दा असतो की कोणाला घ्यायचे नसते, पण आयुष्यात परिस्थिती अशी होते की लोक इच्छा नसतानाही वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि हे निर्णय घेण्यासाठी खूप ताकद आणि धाडस लागते. आज आपण अशा बॉलिवूड  अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या जोडीदाराशी घटस्फोट घेतल्यानंतर एकटे राहण्याचा निर्णय घेतला.

Jun 24, 2023, 07:36 AM IST

'माझ्या आयुष्यात तुम्ही दोघी... ', घटस्फोटानंतरही दोन्ही Ex Wives सोबत काय करतोय अनुराग कश्यप

घटस्फोटानंतर दोन्ही  Ex Wives सोबत अनुराग कश्यप करतोय तरी काय? फोटो व्हायरल

 

Aug 17, 2022, 02:53 PM IST

शूट आधी पंपिग मशीननं ब्रेस्ट मिल्क काढताना दिसली अभिनेत्री, फोटो ठरतोय चर्चेचा विषय

 कल्कि कोचलिनचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 7, 2022, 08:04 PM IST

वयाच्या 9 व्या वर्षी कल्कीचं लैंगिक शोषण; आता 'त्या' प्रसंगाला फुटली वाचा 

अभिनेत्री कल्की केक्ला आज तिचा ३८वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे.

Jan 10, 2022, 01:44 PM IST

कल्कीच्या लेकीचा नववर्ष संकल्प

कल्कीने गेल्या वर्षी गोव्यात 'वॉटर बर्थ' पद्धतीने दिला बाळाला जन्म दिला.

 

Jan 7, 2021, 04:44 PM IST

इवल्याशा पाऊलखुणांनी कल्किने केलं मुलीचं स्वागत

कल्किने आपल्या नव्या जीवन प्रवासाला सुरूवात केली आहे.

 

Feb 10, 2020, 11:10 AM IST

कल्किच्या घरी आली नन्ही परी....

गोव्यात दिला मुलीला जन्म 

Feb 9, 2020, 08:19 AM IST

लग्नाआधी गरोदर असलेल्या अभिनेत्रीच्या आईची प्रतिक्रिया

कल्कीचा Pregnancy बद्दल मोठा खुलासा.

 

Jan 18, 2020, 11:07 AM IST

'गरोदर आहे म्हणून मी लग्न करणार नाही'

कल्कीचा Unexpected Pregnancy बद्दल मोठा खुलासा 

Nov 18, 2019, 11:56 AM IST

'पती कुठे आहे?', विचारणाऱ्यांना कल्कीचं उत्तर

काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याचं कळलं होतं. 

Oct 31, 2019, 02:45 PM IST

'घटस्फोटानंतर कुटुंबावर झालेले परिणाम निराशाजनक'

शेजारी त्यांना वारंवार विचारायचे की.... 

Oct 27, 2019, 04:41 PM IST