'...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर

Kalki Koechlin Trolled: लग्न करावं नाही करावं, त्यानंतर मुलं होऊ द्यावं, नाही होऊ द्यावं; सध्या यामुळे सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून आता सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला लग्नाआधीच आई झाल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली यावेळी तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 2, 2023, 11:10 AM IST
'...त्यामुळे मला लग्नात रस नाही'; मातृत्त्वावरून ट्रोल होणाऱ्या कल्कीचं सडतोड उत्तर title=
August 2, 2023 | kalki koechlin reply to the trollers after being judged by getting pregnant without marriage

Kalki Koechlin Trolled: रिलेशनशिप ही संकल्पना आता पुर्णत: बदलताना दिसते आहे. त्यातून आता अनेकांना लग्नाचे बंधन नको आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी लग्नाशिवाय आपला संसार थाटला आहे आणि त्यापैंकी अनेकांना मुलंही आहेत. त्यामुळे नेटकरी अशावेळी त्यांना प्रचंड ट्रोल करतात. त्यातून लग्नाशिवाय मुलं म्हणजे ही कल्पना प्रत्येकालाच अंगवळणी पडेलच किंवा पचेलच असं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत ही पाश्चिमात्त्य कल्पना रूजायला लागली असली तरीसुद्धा या कल्पनेला संपुर्ण: स्विकारले आहे असं नाही. त्यातून आजही भारतीय संस्कृतीत लग्न ही कल्पना पवित्र मानली जाते. त्यामुळे नेटकरी अशा सेलिब्रेटींना फार सडेतोड पद्धतीनं ट्रोल करताना दिसतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर फारच चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. 

तिलाही अशाचप्रकारे ट्रोलर्सनी सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं अशाच काही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. कलकीला एक लहान मुलगी आहे आणि त्याचसोबत तिला फार मोठ्या प्रमाणात त्यावरून ट्रोल करण्यात आले आहे. तिनं तिच्या लिव्ह इन पार्टनरसोबत लग्न केलेले नसून तिला एक मुलगी आहे. जिचे फोटोज ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा असते. यावरूनच तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. अभिनेत्री कलकी कोचलिन हिची 'मेड इन हेवन S2' ही वेबसिरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिरिजच्या पहिल्या भागाला फार उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिरिजलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा या समोर आलेल्या ट्रेलरवरून समजते आहे. 

हेही वाचा - 'बालिका वधू'ची गंगा किती बदलली; एकेकाळी होती निरागस चिमुरडी आता झालीये प्रचंड बोल्ड

कलकीचे या आधी अनुराग कश्यपशी लग्न झाले होते परंतु ते काही टिकले नव्हते. त्यांचा घटस्फोट झाला होता. आता ती आपला बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग याच्यासोबत आता खुश आहे आणि त्यांना एक मुलगाही आहे. 2020 साली त्यांनी या गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिनं नुकत्याच एका मुलाखतीतून याचा खुलासा केला आहे. मॅशेबल इंडियाला मुलाखत देताना ती म्हणाली की, ''मी आधीच एक घटस्फोटिता आहे. त्यातून मला आता परत लग्नात आणि टिपिकल संसारात रस नाही. आम्ही त्यामुळे दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आम्ही दोघंही सोबत राहतो आहोत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कलकी कोचलिन आपल्या बॉयफ्रेंडसोबत आणि आपल्या मुलीसोबत सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.