kalki koechlin

रिव्ह्यू: एका खास जीवनाची वाटचाल 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ'

शोनाली बोस दिग्दर्शित, कल्की कोचलीन अभिनित 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. सेलेब्रल पाल्सी नावाच्या एका आजारानं ग्रस्त असलेल्या लैला या मुलीची ही गोष्ट. 

Apr 17, 2015, 05:58 PM IST

कल्किनं शेअर केलंय तिचं दु:ख!

मुंबईत आपल्या डोक्यावर छप्पर शोधणं हे एक महाकठिण काम आहे... पण, जेव्हा यामध्ये तुमची जात, धर्म, लिंग, ओळख, रंग असे अनेक अडचणींचाही समावेश होतो, तेव्हा मात्र मानसिक त्रास होतो...

Oct 28, 2014, 09:55 AM IST

मीही एक बाललैंगिक शोषणाचा बळी - कल्की

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलीन हीनं बालपणी आपणंही लैंगिक शोषणाचे बळी ठरलं असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कल्कीनं आपल्या शोषणाची हकीगत कथन केलीय.

Apr 9, 2014, 03:25 PM IST

पाहा... कल्की म्हणतेय, मुलीच आहेत बलात्काराला जबाबदार!

डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थीनीवर झालेल्या गँगरेपनंतर साऱ्या देशानं अशा कृत्यांचा धिक्कार केला. पण, आत्तापर्यंत काही देशात होणाऱ्या बलात्काराच्या घटना कमी झालेल्या नाहीत

Sep 25, 2013, 02:39 PM IST