कल्कीच्या लेकीचा नववर्ष संकल्प

कल्कीने गेल्या वर्षी गोव्यात 'वॉटर बर्थ' पद्धतीने दिला बाळाला जन्म दिला.  

Updated: Jan 7, 2021, 04:44 PM IST
कल्कीच्या लेकीचा नववर्ष संकल्प  title=

मुंबई : अभिनेत्री कल्कीने केक्ला हिने गेल्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. कल्की आणि तिचा साथीदार Guy Hershberg यांच्या जीवनात या मुलीच्या निमित्ताने जणू आनंदाचीच उधळण झाली. कल्कीने सॅफो असं नाव ठेवत तिच्या मुलीला नवी ओळख दिली. कलाविश्वात त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील सक्रिय असणाऱ्या कल्कीची लेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

कल्कीची चिमुरडी सॅफो प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत येत आहे. अलिकडेच कल्कीने तिच्या बाळाचा न्यूडल्स खाताना एक फोटो शेअर केला आहे. लेकीसोबत फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'श्वास घ्या...योजनांची मोजणी करू नका आणि न्युडल्स खाण्याचा आनंद घ्या’ असं लिहीलं आहे. 

सध्या तिच्या मुलीचा न्युडल्स खाताना फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कल्कीने गोव्यात 'वॉटर बर्थ' पद्धतीने दिला बाळाला जन्म दिला. कल्की सध्या प्रियकर गाय हर्शबर्गसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे.