मुलगी कुणाची आणि मुलगा कुणाचा? अखेर DNA टेस्ट मध्ये झाला खुलासा
महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला. ही नवजात बाळं पालकांकडे सोपवताना प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि नर्सेसकडून गोंधळ झाला आणि बाळांची अदलाबदली झाली होती.
May 24, 2023, 07:02 PM ISTवाढदिवसाला 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; कुटुंबियांना करावी लागली सेलिब्रेशन ऐवजी अत्यंविधीची तयारी
मुलीचा वाढदिवस असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. सर्व जण बर्थ डे सेलिब्रेशनची तयारी करत होते. तेव्हाच कुणीही कल्पना करु शकत नाही असं घडलं. काही क्षणात बर्थ डे गर्लचा मृत्यू झाला.
May 20, 2023, 09:31 PM ISTSummer Heat: जळगाव भारतातील सर्वात उष्ण शहर! तापमान पाहून बसेल धक्का
Summer Heat in Jalgaon Most Hot City in India
May 12, 2023, 07:05 PM ISTडोक्याला बाशिंग! लग्नासाठी नवरी मिळत नसल्याने जळगावमधील शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय काहीसा अवघड झाला आहे. मुलींच्या अपेक्षांमुळे अनेक तरुणांची लग्न रखडली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळने कठीण झाले आहेत.
May 12, 2023, 05:00 PM ISTसरकारी रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली; आता करावी लागणार DNA टेस्ट
जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांची अदलाबदली झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. दोन गर्भवती महिलांची एकाच वेळी प्रसूती झाली. पाच मिनिटांच्या अंतरानं एकीला मुलगी तर एकीला मुलगा झाला.
May 3, 2023, 11:05 PM ISTVIDEO | जळगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
Presence of rain with gale in Jalgaon
Apr 27, 2023, 06:40 PM ISTUddhav Thackeray : गायीला संरक्षण देताय, आधी आईला संरक्षण द्या; उद्धव ठाकरेंनी भर सभेत ठाण्यातील 'त्या' घटनेचा उल्लेख केला
Uddhav Thackeray : वैभव नाईक, राजन साळवींना त्रास दिला. 'जे जे माझ्यासोबत त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला आहे. 'या सरकारनं बहिणाबाईंनाही अटक केली असती असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवला.
Apr 23, 2023, 09:01 PM ISTजळगावात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार; शिंदे गटाचे पाच आमदार निशाण्यावर?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडणार आहे. शिंदे गटाच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.
Apr 23, 2023, 12:36 PM ISTUddhav Thackeray : सभेआधी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले
Uddhav Thackeray Sabha : जळगाव पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स हटवले आहेत. जळगावच्या पाचोरामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले होते.
Apr 22, 2023, 03:07 PM ISTसंजय राऊत यांना जळगावात काळे झेंडे दाखवणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Sanjay Raut Jalgaon Visit : खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. राजधानी एक्स्प्रेसने राऊत यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी जळगाव रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.. पण,
Apr 22, 2023, 08:24 AM ISTVideo | भाजप - शिंदे गटाला अजित पवार यांची साथ? जळगावातील पोस्टर जोरदार व्हायरल
Jalgaon Shiv Sena BJP And NCP Unites In Election
Apr 21, 2023, 04:05 PM ISTभाजप-शिंदे गटाला पवारांची साथ, पोस्टर तो झांकी है, और क्या बाकी है?
जळगावमध्ये चक्क भाजप, शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केलीय. इतकंच नाही तर भाजप शिवसेनेच्या पोस्टरवर अजित पवारांच्या फोटोमुळे चर्चेला उधाण आलं आहे
Apr 20, 2023, 10:18 PM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा 23 एप्रिलला जळगाव दौरा, पाचोऱ्यात जाहीर सभा
Uddhav Thackeray Jalgaon Daura on 23 April
Apr 12, 2023, 06:25 PM IST