jalgaon

Minister Radhakrishna Vikhe Patil Clarification on Contract Tahasildar PT1M39S

Jalgaon | कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश

Jalgaon | कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात रद्द करण्याचे आदेश

Oct 1, 2023, 09:40 AM IST

बाप की हैवान! 8 दिवसांच्या चिमुकलीच्या तोंडात कोंबला तंबाखू ... मुलीचा मृत्यू

जळगाव जिल्ह्याला हादरवणारी एक घटना समोर आली आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी बापाने तिची निर्घृण हत्या केली. त्या चिमुकीलीच्या तोंडातू तंबाखू कोंबून आरोपी बापाने अवघ्या आठ वर्षांच्या मुलीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसानी आरोपीला अटक केली आहे.

Sep 13, 2023, 09:41 PM IST
Uddhav Thackeray Speech latest news in jalgaon PT4M59S

VIDEO: उद्धव ठाकरेंची जळगावात वचनपूर्ती सभा

Uddhav Thackeray Speech latest news in jalgaon

Sep 10, 2023, 05:05 PM IST

भाड्याच्या खोलीत राहून रात्री करायचे चोरी; पुणे पोलिसांनी उघड केला चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न

Pune Crime : पुणे पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी जळगावातून पुण्यात येत या चोऱ्या करत होते

Aug 31, 2023, 12:22 PM IST
Jalgaon ED Raid On Rajmal Lakhichand Jewellers PT1M26S

जळगावच्या प्रसिद्ध ज्वेलर्सवर ईडी आणि आयटीचा छापा, राष्ट्रवादीशी आहे खास कनेक्शन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्वेलर्स राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि आयकर विभागाकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी खास कनेक्शन आहे. 

Aug 18, 2023, 06:01 PM IST

सायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट

इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 

Aug 1, 2023, 08:02 PM IST

Jalgaon News:धरणाचे काम सुरू असतानाच बंधारा फुटला आणि... जळगाव येथे मोठी दुर्घटना

जळगाव येथे मोठी दुर्घटना  घडली आहे. धरणाचे काम सुरू असतानाच बंधारा फुटला आहे. 

Jul 22, 2023, 09:52 PM IST