Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू
Heat Stroke Death in Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Apr 12, 2023, 08:07 AM ISTवाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर थेट वस्तीत शिरला अन्...
Jalgaon Sand Mining Tractor Lose Control
Apr 5, 2023, 02:05 PM ISTVIDEO : जळगावमध्ये स्कुल बसचा अपघात, विद्यार्थी आणि शिक्षकांवर उपचार सुरु
Jalgaon School Bus Accident Students And Teachers Injured
Mar 31, 2023, 01:00 PM ISTJalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दोन गटांत तुफान राडा, दगडफेकीत दोन पोलीस जखमी
Jalgaon Crime : जळगावमधील पाळधी गावात अद्याप तणावाचं वातावरण आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. हा वाद वाद्य वाजविण्यावरुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादादरम्यान, दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झालेत.
Mar 29, 2023, 07:46 AM ISTVIDEO | जळगावात विद्यार्थी आंदोलनावेळी मधमाशांचा हल्ला
Jalgaon Honey Bees Attack Student ProtestingIn University
Mar 28, 2023, 04:35 PM ISTपावसामुळे जळगावात शेतकऱ्याचे मोठं नुकसान
Heavy loss to farmers in Jalgaon due to rain
Mar 7, 2023, 05:40 PM ISTCrime News: जळगाव सेशन कोर्टात पुन्हा थरार! पिस्तूलनंतर आता एक जण चाकू घेऊन शिरला...
कोर्टात न्यायदानाचे काम केले जाते. मात्र, जळगाव कोर्टात आरोपी हत्यारे घेवून जाऊ लागल्याने खळबळ उडाली आहे (Jalgone Crime News).
Feb 21, 2023, 08:18 PM ISTएकदम फिल्मी स्टाईल! बुरखा घातला, हातात पिस्तूल घेतलं, मुलाच्या मारेकऱ्याला संपवण्यासाठी कोर्टात शिरला आणि...
मुलाच्या हातून खून, मग मुलाचा खून, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वडिलांनी रचला कट, न्यायालयाच्या परिसरात फिल्मी स्टाईल घटना
Feb 20, 2023, 09:07 PM ISTSHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा
एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला. मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला.
Feb 15, 2023, 05:10 PM IST374 टन काळ्या पाषाणात कोरलेल्या गणेशमूर्तीची जळगावमध्ये प्राणप्रतिष्ठापणा
Jalgaon 374 tonne Ganpati
Feb 9, 2023, 07:15 PM ISTJalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव
जळगावची केळी जग प्रसिद्ध आहेत. मात्र, आता जळगावकरांना केळीच (Jalgaon Banana) मिळेनाशी झाली आहेत.
Feb 7, 2023, 08:55 PM ISTBanana Market | 20 हजार हेक्टरवरील बागांवर सीएमव्हीचा प्रादूर्भाव, केळीच्या उत्पादनात मोठी घट
Jalgaon Bananna Scarcity
Feb 7, 2023, 02:50 PM ISTCM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
CM Eknath Shinde Jalgaon visit cancelled due to a technical fault in the aircraft
Jan 30, 2023, 05:40 PM ISTMangesh Chavan On Eknath Khadse | राजकीय द्वेषापोटी अनेकांची उपासमार - एकनाथ खडसेंचा पलटवार
Starvation of many due to political hatred - Eknath Khadse's counterattack
Jan 22, 2023, 06:40 PM ISTMangesh Chavan On Eknath Khadse | भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा एकनाथ खडसेंना धक्का, जिल्हा दूध संघातील नोकर भरती रद्द
BJP MLA Mangesh Chavan's shock to Eknath Khadse, District Milk Sangh job recruitment cancelled
Jan 22, 2023, 05:50 PM IST