jalgaon

निवडणुकीत खोके भारी पडले; पराभवानंतर एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झालाय. तर या निवडणुकीत खोके भारी पडले आणि आमचा आवाज दबला गेला असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. 
 

Dec 11, 2022, 06:08 PM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव

Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. 

Dec 11, 2022, 01:07 PM IST

शिंदे गट गुवाहाटीला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी दिले मोठे Update

शिंदे गट 21 तारखेला गुवाहाटीला (Guwahati) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. 

Nov 20, 2022, 07:04 AM IST

... म्हणून सुषमा अंधारेंना भाषण करण्यासाठी बंदी घातली; शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

सुषमा अंधारे आपल्या आक्रमक भाषणातून शिंदे गट तसेच भाजप नेत्यांवर सातत्याने टीकेची झोड उडवत आहेत.

Nov 4, 2022, 11:32 PM IST

Sushama Andhare Health : सुषमा अंधारे यांची प्रकृती ढासळली

सुषमा अंधारे (sushma andhare health deteriorated) यांचा रक्तदाब कमी झाल्याने प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे.  

 

Nov 4, 2022, 09:08 PM IST

शहाजी बापू पुन्हा गट बदलणार? 'या' नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

शहाजीबापू पाटील चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या बाबत विरोधी पक्षातील आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे.

Nov 4, 2022, 08:13 PM IST