पहिल्या स्थानी गुजरात

गुजरात जायंट्स पॉइण्ट टेबलमध्ये अव्वल स्थानी असून त्यांनी 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यांच्या नावावर 16 गुण आहेत.

May 10,2023

सीएसके दुसऱ्या स्थानी

धोनीच्या नेतृत्वाखाली 6 विजयांसहीत चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. संघाच्या नावावर एकूण 13 गुण आहेत.

मुंबई तिसऱ्या स्थानी

मुंबईने आरसीबीला पराभूत केल्याने त्यांनी 8 वरुन थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय. 6 विजयांसहीत 12 गुणांबरोबर मुंबई तिसऱ्या स्थानी आहे.

टॉप 4 मध्ये लखनऊ

लखनऊच्या संघानेही 5 विजय मिळवले असून 10 गुण असूनही नेट रन रेटमुळे ते चौथ्या स्थानी आहे.

राजस्थान 5 व्या स्थानी

राजस्थानच्या संघानेही 5 सामने जिंकले असून ते 10 गुणांसहीत 5 व्या स्थानी आहेत.

6 व्या स्थानी कोलकाता

कोलकात्याच्या संघाकडे 10 गुण असून 5 विजयांसहीत नेट रन रेटच्या जोरावर हा संघ सहाव्या स्थानी आहे.

7 व्या स्थानी बंगळुरु

मुंबईने पराभूत केल्याने आरसीबीची एका स्थानाने घसरण झाली असून ते 5 विजयांसहीत 7 व्या स्थानी आहेत.

8 व्या स्थानी पंजाब

पंजाबच्या संघाला 11 पैकी 5 सामने जिंकता आले असून ते नेट रन रेटमुळे 8 व्या स्थानी आहेत.

9 व्या क्रमांकावर कोण?

सनरायझर्स हैदराबादचा संघही 4 विजयांसहीत 8 गुणांबरोबर 9 व्या स्थानी आहे. नेट रन रेटमुळे हैदराबाद दिल्लीपेक्षा एक स्थान वर आहे.

तळाशी दिल्ली

दिल्लीच्या संघाला 10 सामन्यांमध्ये 4 विजय मिळवता आले आहेत. 8 गुणांसहीत दिल्ली 10 व्या स्थानी आहे.

सर्व संघांना संधी

दिवसोंदिवस स्पर्धेमधील चुरस वाढत असतानाच पॉइण्ट्स टेबलमधील स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात...

कोणताही संघ पात्र ठरलेला नाही

इंडियन प्रमिअर लिगमधील 74 पैकी 54 सामने झाले असले तरी कोणताही संघ अद्याप पात्र ठरलेला नाही.

VIEW ALL

Read Next Story