टीम इंडियाचा हा खेळाडू हॉट गर्लच्या जाळ्यात... कोण आहे ती?

आता दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आहे.

Updated: Dec 19, 2021, 09:18 AM IST
टीम इंडियाचा हा खेळाडू हॉट गर्लच्या जाळ्यात... कोण आहे ती? title=

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू इशन किशन सध्या चर्चेत आहे. मात्र यावेळी खेळामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आलाय. 22 वर्षीय इशान किशन अनेकदा 23 वर्षीय मॉडेल अदिती हुंडियासोबत फोटोंमध्ये दिसतो. आणि यामुळेच आता दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आहे.

टीम इंडियाच्या सर्वोत्तम युवा खेळाडूंपैकी एक असलेल्या इशान किशनची गर्लफ्रेंडचं नाव अदिती हुंडिया असून ती एक मॉडेल आहे आणि ती सोशल मीडियावर खूप पॉप्युलर आहे. अदिती हुंडिया खूपच सुंदर आणि हॉट आहे.

ईशान के साथ रिश्ते की चर्चा

अदिती हुंडिया 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट राहिली आहे आणि तिने 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे. आतापर्यंत इशान आणि आदितीने त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.

अदिती ही ईशानची गर्लफ्रेंड असल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. इशान किशनसोबतचे अदितीचे फोटो दोन वर्षांपूर्वी तिच्या वाढदिवशी खूप व्हायरल झाले होते. आदिती मुंबई इंडियन्स संघाच्या काही सामन्यांमध्ये इशान किशनला सपोर्ट करताना दिसली होती.

अदिति ने की थी बिजनेस की पढ़ाई

अदितीने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. यानंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचं शिक्षण घेतलंय. अदिती व्यवसायाने एक मॉडेल आहे.

अदिती एक मॉडेल आहे आणि त्यामुळेच ती तिच्या स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आतापर्यंत इशान किशनने त्यांच्या नात्यावर भाष्य केलेलं नाही परंतु मैदानावरील भारतीय क्रिकेटपटूच्या कामगिरीबद्दल आदिती हंडियाच्या पोस्टने त्यांचं कनेक्शन जवळजवळ खात्री केली आहे.

स्टाइलिश लुक के दीवाने हैं फैंस