ipl 2016

'कोहलीला रोखण्यासाठी मुंबईकडे रणनिती आहे'

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली हा सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याला रोखणं अनेक बॉलर्सला कठिण आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी त्याच्याबद्दल सर्वकाही सांगून जाते त्यामुळे विराट कोहलीला ऱोखायचं कसं याचा विचार विरोधी टीम करत असतील.

May 19, 2016, 09:13 PM IST

पाहा बॉलिंग देतांना कोहली बॉलर्सला काय सांगतो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.

May 19, 2016, 08:02 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चिंता वाढल्या

आयपीएलच्या ९ व्या हंगामात बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्स इलेवन पंजाब यांच्यात होणाऱ्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आल्यामुळे मॅच उशिरा सुरु झाली.

May 18, 2016, 10:07 PM IST

पुण्याचा हा खेळाडू थोडक्यात बचावला

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू जार्ज बेली आयपीएलच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात कोल्टर नाइलच्या बाउंसर बॉलवर डोक्याला दुखापत होण्यापासून वाचला.

May 18, 2016, 06:17 PM IST

जॉर्डनच्या यॉर्करने २ खेळाडूंना केलं चित

आयपीएलमध्ये सोमवारी रंगलेल्या कोलकाता आणि बंगळुरुच्या मॅचमध्ये २ खतरनाक यार्कर पाहायला मिळाले. जॉर्डनने सोमवारी झालेल्या मॅचमध्ये रसेल आणि शकीबला यॉर्करने चांगलाच धक्का दिला. दोघांनाही त्याचा हा बॉल खेळता आला नाही. जॉर्डनच्या या यॉर्करमुळे दोन्ही ही खेळाडू जमीनवर पडले. 

May 17, 2016, 07:11 PM IST

विराट कोहलीविरुद्ध गौतम गंभीरचा 'डर्टी गेम'

सोमवारी कोलकत्यात खेळल्या गेलेल्या कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात दोन भारतीय खेळाडुंमधली टशन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. हे दोन खेळाडू म्हणजेच विराट कोहली आणि गौतम गंभीर... 

May 17, 2016, 01:59 PM IST

विराट कोहली क्रिस गेलच्या रेकॉर्डचा केला चक्काचूर

रॉयल बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. आपल्याच संघात असलेल्या क्रिस गेलचा आयपीएल सीझनमध्ये सर्वात जास्त रन्स बनवण्याचाही रेकॉर्ड त्यानं मोडीत काढलाय. 

May 17, 2016, 08:34 AM IST

बंगळुरुचा कोलकातावर ९ विकेट्सने दणदणीत विजय

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर बंगळुरुने ९ गड्यांनी विराट विजय मिळवला. बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरने बंगळुरुसमोर १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. 

May 16, 2016, 11:46 PM IST

पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी

मुंबई इंडियन्सला आयपीलमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी दिल्ली विरोधात विजय मिळवणं आवश्यकच होतं. त्यामुळे रविवारची मॅच ही मुंबईसाठी करो या मरोच्या स्थिती सारखी होती.

May 16, 2016, 06:06 PM IST

इतिहासात एका इंनिगमध्ये पहिल्यांदाच लागले २ शकत

आयपीएलमध्ये गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर बंगळुरुला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. करो या मरोची स्थिती असणाऱ्या बंगळुरुने पहिला झटका लवकर लागल्यानंतर मोठी खेळी केली.

May 14, 2016, 06:23 PM IST

बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी दणदणीत विजय

गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

May 14, 2016, 05:47 PM IST

...आणि युवीने धरले सचिनचे पाय

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

May 9, 2016, 11:35 AM IST

कोहलीने रचला नवा इतिहास

रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहली दमदार नाबाद शतक झळकवत दोन विक्रम आपल्या नावे केले. कोहलीने या सामन्यात नाबाद १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बंगळूरुला पुण्यावर सात विकेट राखून विजय मिळवता आला. 

May 8, 2016, 11:22 AM IST

Live स्कोअरकार्ड : गुजरात विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये २ मॅचमध्ये पराभवानंतर पहिल्या स्थान गमावलेल्या गुजरात लायन्सचा सामना सनराइजर्स हैदराबाद सोबत रंगतोय. हैदराबादकडे आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, मुस्तफिजूर रहमान आणि हेनरिक्स असे चांगले बॉलर आहेत तर हैदराबादने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तरी त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरल्याचं दिसतंय. गुजरातने ६ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावल्या आहेत.

May 6, 2016, 08:50 PM IST

जर्सी मिळताच ख्वाजाने दिली होती घरी परतण्याची धमकी

आयपीएलच्या नवव्या हंगामात पदार्पण करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सची सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही. सततच्या पराभवाने झुंजत असलेल्या पुण्याच्या टीमने गुरुवारी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सात विकेटनी विजय मिळवला. 

May 6, 2016, 11:10 AM IST