ipl 2016

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत कतरिना, रणवीर, क्रिस ब्राऊन

'आयपीएल'च्या नवव्या सीझनची उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याच सीझनचा ओपनिंग सेरेमनी आज मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आलाय. 

Apr 8, 2016, 02:15 PM IST

पत्रकाराच्या प्रश्नावर रैनाचे अजब उत्तर

यंदाच्या आयपीएल हंगामात भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाकडे गुजरात लायन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सीएसके संघावर बंदी घालण्यात आल्यानंतर गुजरातच्या संघाने रैनाला खरेदी केले.

Apr 7, 2016, 02:08 PM IST

आयपीएल ९ : हा क्रिकेटर ठरलाय सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू!

'आयपीएल सीझन ९' येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पण, तुम्हाला माहीत आहे की यासाठी सर्वात जास्त मानधन कोणत्या खेळाडूला मिळणार आहे?

Apr 6, 2016, 03:43 PM IST

आयपीएलमध्ये मोठा बदल, प्रेक्षक होणार थर्ड अम्पायर

इंडियन प्रीमियल लीग(आयपीएल) च्या नवव्या हंगामासाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे. या हंगामात मैदानात उपस्थित प्रेक्षकांनाही थर्ड अम्पायरला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपले मत देता येणार आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मंगळवारी याबाबतची माहिती दिली. 

Apr 6, 2016, 12:17 PM IST

आयपीएल २०१६ : कायम ठेवलेल्या खेळाडूंचा खरा पगार

आयपीएल २०१६मधील कायम असणाऱ्या खेळाडूंचे मानधन जाहीर करण्यात आलेय.

Jan 1, 2016, 09:23 PM IST