ipl 2016

Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

May 4, 2016, 08:19 PM IST

IPL : विराट कोहली, गौतम गंभीरला ठोठावला दंड

‘आयपीएल’मध्ये सध्या रंगत वाढत आहे. याचवेळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर यांना मोठा दंड ठोठावण्यात आलाय.

May 4, 2016, 02:52 PM IST

दिल्ली डेअरडेविल्सचा गुजरात लायन्सवर दणदणीत विजय

दिल्ली डेअरडेविल्सचा दणदणीत विजय

May 3, 2016, 08:19 PM IST

आयपीएलमधून आणखी एक खेळाडू बाहेर

आईपीएल सीझन ९ हा मॅचदरम्यान दुखापत झाल्यामुळे अनेक खेळाडू बाहेर जात आहे यामुळेही चर्चेत आला आहे. आणखी एक खेळाडू हा आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

May 2, 2016, 10:56 PM IST

कोलकात्याचा बंगळुरुवर ५ विकेट्सने विजय

कोलकात्याचा बंगळुरुवर दणदणीत विजय

May 2, 2016, 08:07 PM IST

आयपीएल २०१६ : पॉईंट टेबल

आयपीएल पॉईंटटेबल

May 1, 2016, 11:51 PM IST

डेव्हि़ड वॉर्नरचा खतरनाक हेलिकॉप्टर शॉट

आयपीएलमध्ये अनेक वेगवेगळे प्रकारचे निराळे शॉट्स खेळतांना खेळाडू दिसतात. अनेक जणांचे अॅक्शनही आकर्षणाचे केंद्र होतात. क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की धोनीचं नाव समोर येतं. पण असाच एक हेलिकॉप्टर शॉट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जो धोनीने नाही तर वॉर्नरने मारला आहे.

May 1, 2016, 11:00 PM IST

आयपीएल सीझन ९ मधली पहिली हॅट्रीक

किंग्स इलेवन पंजाबचा स्पिनर अक्षर पटेल या सीजनमधला हॅट्रीक घेणारा पहिला बॉलर

May 1, 2016, 07:49 PM IST

मुंबईचा पुण्यावर दणदणीत विजय

आयपीएल सीजन ९ मध्ये पुणे आणि मुंबई या दोघांमध्ये राज्यातील शेवटची मॅच रंगली. ८ सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सला पराभव स्विकारावा लागला.

May 1, 2016, 06:12 PM IST

टॉस जिंकल्यानंतर विराट ही गोष्ट विसरला

सनराइजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मॅच रंगतेय. टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या कोहलीला एका गोष्टीचा विसर पडला.

Apr 30, 2016, 10:28 PM IST

दिल्ली डेअरडेविल्सचा कोलकात्यावर दणदणीत विजय

दिल्ली डेयरडेविल्सने जबरदस्त खेळाच्या जोरावर फिरोजशाह कोटला मैदानावर इंडियन प्रीमियर लीग च्या २६ व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट राइर्ड्सला २७ रन्सने हरवलं. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आता दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दिल्लीने कोलकातासमोर १८७ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. रॉबिन उथप्पाने अर्धशतक झळकावलं पण तरी त्यांना फक्त १५९ रन्स पर्यंतच पोहोचता आलं.

Apr 30, 2016, 08:52 PM IST

कॅप्टन कूल धोनी पराभवानंतर पहिल्यांदाच भडकला

क्रिकेटच्या मैदानावर कधी असं झालं नसेल की कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी भडकला असेल. पण काल झालेल्या गुजरात विरोधातील पराभवानंतर धोनी भडकला. या रोमांचित मॅचमध्ये पुण्याला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या बॉलवर फॉक्नरने फोर मारला आणि धोनीच्या आशा संपल्या. 

Apr 30, 2016, 07:19 PM IST

मिलरला पंजाबच्या कर्णधार पदावरुन हटवलं, हा भारतीय झाला कर्णधार

आईपीएल ९ व्या सीजनमध्ये निराशाजनक खेळीमुळे मिलर याला किग्ज इलेवन पंजाबच्या कर्णधार पदावरून काढण्यात आलं आहे. खराब कामगिरीमुळेच हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

Apr 30, 2016, 06:15 PM IST

हा आहे भारताचा पॉल अॅड्म्स

क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू असतात त्यांची खेळण्याची शैली आपल्या अखेरपर्यंत लक्षात राहते. यापैकीच एक दिग्गज खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू पॉल अॅडम्स.

Apr 30, 2016, 10:34 AM IST

IPL म्हणतंय कोणी प्रेक्षक देतयं का प्रेक्षक....

 क्रिकेटेन्मेंट म्हणून गेल्या आठ वर्षापासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या 'क्रिकसम्राटा'वर टीव्हीवर कोणी प्रेक्षक देतयं का प्रेक्षक अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

Apr 29, 2016, 07:14 PM IST