ipl 2016

गुजरात लायन्सचा दिल्लीवर १ रनने विजय

आईपीएल सीझन ९ मध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर आज 23वा सामना दिल्ली डेयरडेविल्स आणि गुजरात लायन्स यांच्यामध्ये खेळला जातोय. कर्णधार जहीर खानने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Apr 27, 2016, 08:24 PM IST

बंगळुरु टीममधून मिचेल स्टार्क आऊट तर नवा बॉलर इन

आयपीएल सीझन ९ मध्ये चांगल्या कामगिरीनंतर ही बंगळुरुला पराभवाचा सामना करावा लागतोय. बंगळुरुचे बॅट्समन चांगले परफॉर्मस करतायंत पण बॉलर कुठे तरी कमी पडतायंत. 

Apr 26, 2016, 09:54 PM IST

आयपीएल मॅचमध्ये भिडले समर्थक

आयपीएल सीजन ९ ला यंदा फार दिमाखदारपणे सुरुवात झाली. आयपीएलमध्ये अनेक टीमचे समर्थक मॅचची मजा घेण्यासाठी येत असतात पण कधी-कधी समर्थक एवढे आक्रमक होतात की त्यांना आवरणं कठिण होऊन जातं. 

Apr 26, 2016, 06:16 PM IST

पहिले टी२० शतक झळकावल्यानंतरही विराट दु:खी

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीने गुजरात लायन्सच्या विरुद्ध दमदार नाबाद शतक झळकावले. मात्र त्याचे हे शतक संघाला विजय मिळवून देऊ शकले. 

Apr 25, 2016, 08:30 AM IST

LIVE UPDATE : गुजरात वि बंगळूरु

आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात लायन्स या संघात सामना रंगतोय. विराटच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Apr 24, 2016, 03:54 PM IST

पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर

रायजिंग पुणे सुपरजायंट संघातील केविन पीटरसन पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलच्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

Apr 24, 2016, 11:40 AM IST

विराट कोहलीला १२ लाखांचा दंड

रॉयल चॅलेंजिंग बंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हररेटकरिता तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

Apr 23, 2016, 02:58 PM IST

पुण्याविरुद्धचा सामना रोमांचक झाला - कोहली

कर्णधार विराट कोहली आणि एबीडे विलियर्स यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने रायजिंग पुणे सुपरजायंटला त्यांच्याच मैदानात हरवले. पुण्याचा १३ धावांनी पराभव करत बंगळुरु पुन्हा विजयाच्या मार्गावर परतलीये. 

Apr 23, 2016, 09:13 AM IST

...आणि आयपीएलमध्ये लेकाचा खेळ पाहण्यासाठी पोहोचली आजारी आई

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि मुंबई इंडियन्सच्या बुधवारी झालेल्या सामन्यात जेव्हा शेन वॉटसन बाद झाल्यानंतर सरफराज खान फलंदाजीसाठी उतरला तेव्हा संपूर्ण मैदानात त्याच्या नावाच्या टाळ्यांचा गजर सुरु होता. 

Apr 22, 2016, 01:09 PM IST

युवराजच्या चाहत्यांसाठी खुशखबर!

सनरायजर्स हैदराबादचा स्टार फलंदाज युवराज सिंग दुखापतीतून सावरत असून यंदाच्या हंगामात सहा मेला होणाऱ्या गुजरात लायन्ससंघाविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार असल्याचे युवराजने सांगितलेय.

Apr 22, 2016, 08:45 AM IST

नवा पाहुणा घरी येणार असल्याने २ मॅचमध्ये दिसणार नाही गेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पुढच्या २ मॅचमध्ये क्रिस गेल विनाच खेळावं लागणार आहे.

Apr 19, 2016, 05:25 PM IST

VIDEO : रेहमानच्या जबरदस्त यॉर्करने रसेल उद्ध्वस्त

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान हैदराबादच्या मुस्तफीझूर रेहमानने टाकलेला चेंडू यंदाच्या हंगामातील सर्वात जबरदस्त यॉर्कर ठरला.

Apr 19, 2016, 02:11 PM IST

गेलच्या खराब कामगिरीवर बोलला विराट कोहली

आईपीएल ९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमकडून ओपनिंग करणाऱ्या जगातला सर्वात धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल आउट ऑफ फॉर्म आहे. गेलने आतापर्यंत कोणतीही मोठी खेळी केली नाही. त्यामुळे त्याच्या खेळावरुन सध्या चर्चा सुरु आहे.

Apr 19, 2016, 01:34 PM IST

कोलकाता संघातून जॉन हास्टिंग बाहेर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात तीन पैकी दोन सामने जिंकत चांगली सुरुवात करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका बसलाय. केकेआरमधील महत्त्वाचा क्रिकेटपटू जॉन हास्टिंग आयपीएलमधून बाहेर झालाय. दुखापतीमुळे तो आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

Apr 19, 2016, 12:34 PM IST

सरावादरम्यान पंड्या- पाँटिंगची मस्ती

राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने जोरदार सराव केला. मात्र चांगल्या सरावानंतर मुंबईला हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.

Apr 19, 2016, 08:49 AM IST