ipl 2016

बंगळुरुचा पराभव करणाऱ्या डिकॉकचं वॉटसनने केलं कौतूक

आयपीएलच्या ९ व्या सीजनमध्ये रविवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात बंगळुरुचं पारडं जड वाटत होतं पण मोठी-मोठी नावं असलेल्या संघाला मात्र काल पराभवाचा सामना करावा लागला.

Apr 18, 2016, 12:41 PM IST

MUST WATCH : हा कॅच पाहून सारेच झाले हैराण

क्विंटन डी कॉकच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दमदार विजय मिळवला. 

Apr 18, 2016, 09:09 AM IST

बंगळुरू विरुद्ध दिल्ली

बंगळुरू विरुद्ध दिल्ली या २ संघामध्ये मॅच रंगणार

Apr 17, 2016, 08:06 PM IST

पंजाब वि पुणे

मोहालीच्या मैदानावर आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट हा सामना रंगतोय. पुण्याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Apr 17, 2016, 03:52 PM IST

आयपीएलमॅच दरम्यान आला भूकंप

इंडियन प्रीमियर लीगच्या ९ व्या सीजनमध्ये ईडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट राइडर्सच्या मॅचदरम्यान भूकंपाचे हादरे बसले ज्यामुळे मीडिया बॉक्समध्ये हालचाली दिसू लागल्या. 

Apr 17, 2016, 01:28 PM IST

हैदराबाद वि कोलकाता

घरच्या मैदानावर हैदराबाद सनरायजर्स संघाची आयपीएलमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सशी लढत होत आहे. 

Apr 16, 2016, 03:54 PM IST

सचिनवर कांबळीने केलेल्या टीकेवर 'फॅन्स'ने घेतले तोंडसुख

 टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे. 

Apr 15, 2016, 04:46 PM IST

महाराष्ट्रातून 'आयपीएल' हद्दपारीवर भडकला राहुल द्रविड

३० एप्रिलनंतर होणाऱ्या 'आयपीएल ९'च्या मॅचेस महाराष्ट्रबाहेर आयोजित करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. मात्र, यावर भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड यानं मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केलीय. 

Apr 15, 2016, 12:39 PM IST

गुजरातने केला पुण्याचा पराभव

रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लॉयन्स यांच्यात राजकोट येथे सामना रंगत आहे.

Apr 14, 2016, 08:15 PM IST

४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला. 

Apr 14, 2016, 11:25 AM IST

आयपीएलला दणका, आता सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर

आयपीएलमधल्या ३० एप्रिल नंतरच्या सर्व मॅचेस महाराष्ट्र राज्याबाहेर हलवल्या जाणार आहेत. 

Apr 13, 2016, 05:41 PM IST

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलमधून होणार आऊट ?

यंदा आयपीएल सीझन ९ ला दिमाखदार सुरुवात झाली. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन संघ बाद झाल्याने दोन नवीन संघ देखील या सीझनमध्ये आले पण याच संघामध्ये देशातील सार्वजनिक आणि खासगी बॅंकांना तब्बल नऊ हजार कोटींचा चुना लावणारे उद्योगपती विजय माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स संघ ही आहे.

Apr 13, 2016, 04:27 PM IST

पाहा : विराट कोहलीने दिले बॅटींगचे धडे

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वर्ल्डकप टी-20 मध्ये चांगल्या खेळीनंतर तो आता आयपीएलमध्ये ही जबरदस्त कामगिरी करतोय. विराट हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. काही दिवसांपूर्वीच शोएब अख्तरने देखील पाकिस्तानच्या खेळाडूंना विराट कडून धडे घेण्यास सांगितलं होतं.

Apr 13, 2016, 03:06 PM IST

वॉट्सनला या युवा भारतीय खेळाडूने केलं प्रभावित

ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर शेन वाटसन भारतचा युवा खेळाडू सरफराज खानच्या बॅटींगमुळे चांगलात प्रभावित झाला आहे. वॉटसन म्हणतो की, 'सरफराज एक चांगला बॅट्समन आहे आणि त्याचा स्वत:च्या शॉटवर चांगलं नियंत्रण आहे. त्याने त्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत केली असेल.'

Apr 13, 2016, 01:06 PM IST

Live : सनरायझर्स हैदराबादला बंगळुरूचं २२८ रन्सचं चॅलेन्ज

सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत जबरदस्त सुरुवात केली.

Apr 12, 2016, 09:44 PM IST