पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी

मुंबई इंडियन्सला आयपीलमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी दिल्ली विरोधात विजय मिळवणं आवश्यकच होतं. त्यामुळे रविवारची मॅच ही मुंबईसाठी करो या मरोच्या स्थिती सारखी होती.

Updated: May 16, 2016, 06:06 PM IST
पाहा कृणाल पांड्याची दिल्ली विरोधातील तुफान खेळी title=

मुंबई : मुंबई इंडियन्सला आयपीलमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी रविवारी दिल्ली विरोधात विजय मिळवणं आवश्यकच होतं. त्यामुळे रविवारची मॅच ही मुंबईसाठी करो या मरोच्या स्थिती सारखी होती.

मुंबईचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या याने अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत मुंबईला एक मोठा स्कोर उभा करण्यास मदत केली. कृणालच्या या मोठ्या खेळीमुळे मुंबईने काल दिल्लीवर सहज विजय मिळवला. पांड्याने ३७ बॉलमध्ये ८६ रन्सची तूफान खेळी केली.

पाहा व्हिडिओ