International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतरही 'या' अभिनेत्रींचं तारुण्य कायम! योगाभ्यास करुन अशा राहतात फिट
International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतर महिलेची फिगर खराब होते असा एक समज पूर्वीच्या काळातील अभिनेत्री आणि महिलांमध्ये होता. पण हाच समज आजच्या अभिनेत्रींनी खोटा ठरवला आहे. बाळाच्या जन्मानंतरही योगाभ्यास करुन या अनेक अभिनेत्री आज 40 नंतरही तरुण आणि फिट दिसतात.
Jun 21, 2024, 08:28 AM IST'या' ऋतूमध्ये योगसाधना सुरु केल्यास मिळेल फायदा, तज्ज्ञांचा सल्ला
प्राचीन काळापासून केल्या जाणाऱ्या योगसाधनेकडे आयुष्य वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे म्हणूनही पाहिले जाते. योग प्रशिक्षक गौरव चौहान यांच्या मते सर्वांनाच योग करण्याची योग्य पद्धत माहित नसते. योगसाधना कोणत्या ऋतूमध्ये करायला हवी, याबरोबरच योग करण्याआधी आणि नंतर काय करावे हे देखील सांगितले आहे.
Jun 20, 2024, 11:23 AM ISTवाढत्या वयानुसार तुमच्या मुलांची उंची वाढत नाही? उद्यापासून सुरू करा 'ही' पाच योगासने
International Yoga Day : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात शरिराचा व्यायाम हा महत्तवाचा असतो. दररोज योगसने केल्याने शरीर लवचिक राहते. तुमच्या मुलांना तुम्ही योगासने (Yoga For Height Growth) आत्ताच सुरू करायला लावा.
Jun 19, 2024, 04:46 PM ISTमधुमेहाच्या रूग्णांसाठी 'हे' 4 योगा फायदेशीर
योग आणि व्यायाम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.आजारांवर मात करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे योगा.
Jun 15, 2024, 12:59 PM ISTझटपट वजन कमी करायचंय, मग सुरु करा 'ही' योगासनं
Yogasana For Weight loss: झटपट वजन कमी करायचंय, मग सुरु करा 'ही' योगासनं. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे झपाट्याने वजन वाढण्याची समस्या दिसून येत आहे. संतुलित आहार न घेणे आणि व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे अनेक आजार आपल्याला गाठतात.
Jun 13, 2024, 11:59 AM ISTAjit Pawar: 'बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो, पण...'; अजितदादांनी सांगितला झिरवळांचा किस्सा अन् भरसभेत पिकला हशा!
Ajit Pawar In Mumbai NCP meeting: अजित पवार यांनी योग दिनानिमित्त देखील सरकारला खर्चावरून टोले लगावले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष व दिंडोरी मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवळांचा (Narahari Ziraval) एक किस्सा सांगितला.
Jun 21, 2023, 07:09 PM ISTपंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन... अमेरिकेतून ग्लोबल संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतीयांना संबोधित केलं
Jun 21, 2023, 06:14 PM ISTInternational Yoga Day 2023 | नाशिकमध्ये झाडावर योगा
Nashik Yoga Teacher Perform Yoga On Neem Tree International Yoga Day 2023
Jun 21, 2023, 10:35 AM ISTInternational Yoga Day 2023 | आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती
Union Minister Nitin Gadkari Brief Media On 9th Yoga Day Celebration
Jun 21, 2023, 09:20 AM ISTInternational Yoga Day| योग केल्याने शारीरिक, मानसिक आरोग्य वाढते
Nagpur 9th International Yoga Day Celebration
Jun 21, 2023, 09:10 AM ISTInternational Yoga Day 2023 | आपल्या आरोग्यासाठी, तन-मनाच्या संतुलनासाठी योग दिन - CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Full Speech Vidhan Bhavan on International Yoga Day
Jun 21, 2023, 09:00 AM ISTपहिल्यांदा योगा केल्याने शरीरावर काय होतो परिणाम ?
Yoga Day 2023 : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करायला सुरुवात कराल तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्याला योगा करता येईल ना. काही चुकी तर होणार नाही. योगामुळे काही त्रास होणार नाही ना. असे एक ना अनेक प्रश्न असतात. मात्र, तुम्ही योग काळजी घेतली तर काहीही अडचण नसते. योगा केल्याने तणाव कमी होतो. शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही ताजेतवान होता.
Jun 21, 2023, 08:49 AM ISTतुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?
Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?
Jun 21, 2023, 08:07 AM ISTजागतिक स्तरावर योग दिन साजरा होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न अतुलनीय; पाहा कसे ठरले Game Changer
International Yoga Day 2023: 2015 मध्ये सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला होता. ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्पना असल्याचं माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन (Syed Akbaruddin) यांनी सांगितलं होतं. आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारताचे प्रतीक नाही तर जगभरातील भारतीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
Jun 21, 2023, 07:39 AM IST