यंदाचा योग दिन कुटुंबातील बाँडिंग वाढवण्याचाही दिन - पंतप्रधान मोदी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान मोदी यांना देशाला संबोधित केले.
Jun 21, 2020, 07:07 AM IST'व्हीआयपींना वाचवतात स्नायफर'; महिला आयपीएस अधिकाऱ्याचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी राहुल गांधींनी केलेलं एक ट्विट वादात सापडलं.
Jun 22, 2019, 04:48 PM ISTनांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नवा विक्रम
नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नवा विक्रम झाला आहे.
Jun 21, 2019, 08:50 PM ISTनांदेड | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योगादिनानिमित्त योगासनांचा वर्ल्ड रेकॉर्ड
नांदेड | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योगादिनानिमित्त योगासनांचा वर्ल्ड रेकॉर्ड
Jun 21, 2019, 08:50 PM ISTनागपूरमध्ये महिलेची सायकलवर योगसाधना
गेल्या 8 वर्षांपासून त्या योगसाधना करतात.
Jun 21, 2019, 12:11 PM ISTयोगींच्या मंत्र्याची पादत्राणं सरकारी कर्मचाऱ्याच्या हातात, फोटो व्हायरल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला प्रभारी मंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांत राहण्याचे निर्देश दिले होते
Jun 21, 2019, 11:45 AM ISTमोदींच्या फिटनेस व्हिडिओवर ३५ लाख फस्त?
मोदींचा फिटनेस व्हिडिओ म्हणून व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर आल्या. पुन्हा एकदा हा व्हिडिओ आणि त्याबाबतच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. या चर्चेचे कारण हा व्हिडिओ बनविण्यासाठी आलेला खर्च.
Jul 3, 2018, 10:01 AM ISTलंडनमध्ये साजरा केला कंगना रणावतने योगादिन
जगभरात आज चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जात आहे.
Jun 21, 2018, 04:14 PM ISTनियमित योगा करण्याचे फायदे
शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय.
Jun 21, 2018, 12:42 PM ISTयोगासनांंपूर्वी ॐ चा उच्चार केल्याने दूर होतील या समस्या
भारताकडून जगाला 'योगाभ्यासा'चा वसा मिळाला आहे.
Jun 21, 2018, 12:37 PM ISTजागतिक योगा दिनानिमित्त मुंबईत मुख्यमंत्र्याची योगासनं
मुख्यमंत्री फडणवीसांनी योगसानांच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
Jun 21, 2018, 09:54 AM ISTआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एस्सेल ग्रुपच्या वतीनं न्यूयॉर्कमध्ये निसर्गोपचार केंद्र
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात योग आणि प्राणायामच्या सुविधेनं परिपूर्ण असं निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
Jun 21, 2018, 08:24 AM ISTउंची वाढवण्यासाठी उपयुक्त अशी '४' योगासने!
लहानपणी उंची वाढवण्यासाठी आपण दोरीच्या उड्या मारणे, सायकल चालवणे, रॉडला लटकणे असे अनेक प्रकार करतो.
Jun 21, 2018, 08:02 AM ISTजागतिक योगा दिन : पंतप्रधानांच्या उपस्थितीत हजारो नागरिकांचा योगाभ्यास
आज चौथ्या जागतिक योगदिनानिमित्त देशभरात पहाटेपासूनच हजारो नागरिक योगाभ्यासाठी एकत्र आले आहेत.
Jun 21, 2018, 07:49 AM IST#International YogaDay 2018 : सकाळ की संध्याकाळ - कधी करावा सूर्यनमस्कार ?
21 जून हा दिवस जगभरात योगदिन म्हणून साजरा केला जातो.
Jun 20, 2018, 06:07 PM IST