infosys

'इन्फोसिस'च्या संचालक मंडळावर नारायण मूर्तींचा गंभीर आरोप

देशातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इन्फोसिसचे सह-संस्थापक आमि माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी संचालक मंडळावर गंभीर आरोप केल्यानं आयटी आणि अर्थ जगतात मोठी खळबळ उडालीय.

Feb 10, 2017, 08:54 AM IST

इन्फोसिसनं 9000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ

प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसनं 'ऑटोमेशन'च्या कारणास्तव गेल्या एका वर्षात जवळपास 9000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं समोर येतंय.  

Jan 20, 2017, 06:12 PM IST

'इन्फोसिस' कर्मचारी तरुणीच्या मारेकऱ्याचा फोटो जाहीर

काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षीय तरुणीला आयटी प्रोफेशनल तरुणीची सकाळी अनेक लोकांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली होती. 

Jun 30, 2016, 04:29 PM IST

ब्रसेल्समध्ये मृत्यूमुखी पडलेला राघवेंद्रन महिनाभरापूर्वीच बनला होता पिता!

नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.

Mar 30, 2016, 04:03 PM IST

पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

Dec 29, 2015, 01:39 PM IST

धक्कादायक: इंजीनिअरनं यूट्यूबवर टाकला पत्नीचा अश्लील व्हिडिओ

पोलिसांच्या सेंट्रल क्राइम स्टेशननं दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसमध्ये काम करण्याऱ्या इंजीनिअरला अश्लील व्हिडिओ टाकल्याच्या आरोपात अटक केलीय. इंजीनिअर ई. मुरली कृष्णला वेगळी राहत असलेल्या त्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्याच्या आरोपात पोलिसांनी पकडलं. त्याला दोन मुलंही आहेत.

Oct 28, 2015, 11:43 AM IST

इन्फोसिसचा 'सूट-बूट' कल्चरला राम-राम!

देशातली प्रख्यात आयटी कंपनी 'इन्फोसिस'नं आपल्या ऑफिसच्या ड्रेस कोडमध्ये महत्त्वाचा बदल केलाय. 

Jun 2, 2015, 04:33 PM IST

इन्फोसिस कर्मचाऱ्यांना १०० टक्के बोनस देणार

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांची किंमत ओळखली आहे, किंबहूना इन्फोसिसला त्यांचं काम लाख मोलाचं वाटत असावं. कारण कर्मचाऱ्यांनी कंपनीला सोडून जाऊन नये यासाठी कंपन्या नवनवीन क्लुप्त्या लढवतात.

Jan 10, 2015, 09:29 AM IST

'इन्फोसिस'मध्ये २,१०० जागांवर भरती

देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिस येत्या काही महिन्यांत २,१०० हून अधिक जणांची नियुक्ती करणार आहे. अमेरिकेत ही भरती होणार आहे.  

Nov 7, 2014, 04:05 PM IST

केवळ सात वर्षांत 'फ्लिपकार्ट'चे मालक झाले खरबपती!

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना त्यांच्याच शहरात जबरदस्त टक्कर मिळतेय. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या बाबतीत ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘फ्लिपकार्ट’चे कल्पक सचिन आणि बिन्नी बन्सल संयुक्त रुपात नारायण मूर्ती आणि नंदन निलकेणी यांच्या काही पावलंच मागे आहेत... 

Jul 30, 2014, 03:37 PM IST

इन्फोसिसच्या सीईओंना वर्षांला 30 कोटी रूपये पगार

इन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नुकतेच निवडले गेलेले विशाल सिक्का यांना वर्षाला ३०.५ कोटी रुपयांचे पॅकेज देऊ करण्यात आलं आहे. 

Jul 3, 2014, 09:23 PM IST

इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती सोडणार पदभार

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संचालक मंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. नारायणमूर्ती यांनी 14 जूनला पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 12, 2014, 12:06 PM IST