infosys

आजही घरातलं टॉयलेट स्वच्छ करतो 40,000 कोटींचा मालक!

Narayana Murthy: शौचालये साफ करणे हे आपल्याकडे कमीपणाचे मानले जाते. पण 690000 कोटींच्या व्यवसायाचा मालक आजही स्वत:चे शौचालय स्वत: स्वच्छ करणे पसंत करतो. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी स्वतःचे शौचालय स्वच्छ करण्याचे उघडपणे मान्य करुन प्रस्थापित नियमांना हादरा दिलाय. 78 वर्षीय अब्जाधीश नारायण मुर्ती व्यवसायात प्रत्येकाशी आदराने वागण्याच्या महत्त्वावर जोर देतात. मी माझ्या मुलांना हळूवारपणे आणि प्रेमाने समजावून सांगेन की इतर लोकांचा आदर करण्याचे ह सर्वोत्तम मार्ग आहेत. 

Jan 29, 2024, 08:40 PM IST

नारायण मूर्ती स्वतः शौचालय का स्वच्छ करतात?

भारतात शौचालयं साफ करणे अजूनही निषिद्ध मानले जाते. विशेषत: श्रीमंत कुटुंबांमध्ये जे शौचालय स्वच्छ करणाऱ्यांना तुच्छतेने पाहतात. मात्र इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे वेगळे मत आहे. एका मुलाखतीमध्ये नारायण मूर्ती यांनी शौचालय साफ करण्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

Jan 28, 2024, 04:23 PM IST

टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक

Business News In Marathi: भारतातील उद्योजकांच्या यशस्वीगाथा या नेहमीच तरुणांसाठी प्रेरणादायक ठरतात. 

Jan 23, 2024, 04:05 PM IST

70 तास काम केल्यावर घरच्यांना वेळ कसा द्यायचा? नारायण मूर्तींनी दिलं उत्तर!

लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांचे पती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या सल्ल्याचे समर्थन केले आहे. काही आठवड्यांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती म्हणाले होते की, एखाद्याने आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे. ज्यावर बरीच चर्चा सुरु होती.

Jan 14, 2024, 04:59 PM IST

Narayan Murthy आणि Sudha Murty; नवरा-बायकोच्या नावात H चा फरक का? त्यांनीच सांगितलं!

Sudha Murthy on Surname : "मूर्ती की मूर्थी", सुधा मूर्तींनी सांगितला लग्नापूर्वीचा 'तो' किस्सा... सूधा मूर्ती यांनी लग्नानंतर नवऱ्याच नाव न लावता केला 'हा' बदल. यामाग किस्सा त्यांनी स्वतः सांगितला. 

Jan 5, 2024, 04:31 PM IST

IT क्षेत्रात मोठ्या संकटाची चाहूल? कॉग्निझंटच्या चार अधिकाऱ्यांना पाठवली नोटीस

Wipro vs Cognizant : कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर टांगती तलवार होती. परिणामी अर्थव्यवस्थेचं चक्र ठप्प झाले असल्याने अनेकांना नोकरीवरुन डच्चू देण्यात आला होता. तसेच अनेकांच्या वेतनाला कात्री लावण्यात आली होती. अशातच आता देशातील आयटी क्षेत्रात वेगळेच युद्ध सुरु झाले आहे. 

Dec 29, 2023, 01:03 PM IST

Sudha Murthy यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन, नातवाला दिलेल्या नावाचं थेट महाभारताशी कनेक्शन

Sudha Murthy Grandchild Name :  इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन झाले आहे. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आता आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन 10 नोव्हेंबर रोजी आई-वडील झाले. मूर्ती कुटुंबियांनी अतिशय गोड आणि युनिक असं बाळला नाव दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या नावाचा थेट संबंध हा महाभारताशी आहे. 

 

Nov 17, 2023, 10:24 AM IST

'पूर्णपणे सहमत'; नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर प्रसिद्ध उद्योगपतीचं लक्षवेधी विधान

Bhavish Aggrawal on Narayan Murthy: सध्या नारायण मुर्तींच्या एका विधानानं सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे सगळीकडून त्यांच्या या विधानावर विविध मतं मांडायला सुरूवात केली आहे. काही जणं त्यांच्याशी सहमत आहेत तर काही जणं त्यांच्याशी अहमत आहेत. आता एका मोठ्या उद्योगपतीनं यात उडी घातली आहे. 

Oct 29, 2023, 08:46 PM IST

'आठवड्याचे 70 तास काम करा', म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला 'मजा मारत इंग्लंड देश...'

आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटत असून ट्रोल केलं जात आहे. प्रसिद्ध कॉमेडियन वीर दास यानेही यावर टीका करत टोला लगावला आहे. 

 

Oct 27, 2023, 03:42 PM IST

'या' व्यक्तीची दिवसाची कमाई १५ लाख रुपये, कोणत्या भारतीय कंपनीत करतो नोकरी?

Infosys CEO Salary : सलील पारेख यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.

Oct 25, 2023, 04:37 PM IST

TCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

TCS Recruitment:  टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्ती करणार आहे.

Oct 17, 2023, 10:12 AM IST

सुधा मूर्तींच्या नावाने अमेरिकेत लोकांची फसवणूक; दोन महिलांना अटक

इन्फोसिसच्या अध्यक्षा सूधा मूर्ती यांच्या नावाने अमेरिकेत फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना बंगळुरु पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Sep 25, 2023, 03:23 PM IST

Infosys फाऊंडरने IIT मुंबईला दान केले 315 कोटी; पास होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनोखी भेट

 इंफोसिस कंपनीचे को-फाउंडर  एका माजी विद्यार्थ्याने नंदन नीलकेणी यांनी   IIT मुंबईला 315 कोटींचे डोनेशन दिले आहे. ते  IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत.  माजी विद्यार्थ्याने दिलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.

Jun 20, 2023, 07:26 PM IST

इन्फोसिसचा बंपर धमाका; गुंतवणूकदारांना प्रति शेअर मिळणार 'इतके' रुपये

Infosys Dividend 2023 Announcement: चौथ्या तिमाहीच्या निकालांसोबतच आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने (Infosys) अंतिम लाभांशही जाहीर केला आहे. बीसएईने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 350 टक्के च्या लाभांशाची घोषणा केली आहे.

Apr 14, 2023, 09:29 AM IST

Infosys Q4 Results: 'या' आयटी कंपनीकडून मिळेल 17.5 रूपये प्रति शेअरचा Dividend, केली दमदार कामगिरी

Infosys Q4 Results: इन्फोसिस या कंपनीनं दमदार कामगिरी (Infosys Results) केली आहे. सध्या या कंपनीनं आपले मार्च महिन्यातील निकाल जारी केली आहे त्यातून पाहा तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार आहे. 

Apr 13, 2023, 08:53 PM IST