indirect dig

'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला

Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.

Dec 15, 2024, 08:31 AM IST

'नागाच्या पिल्याला तु का गं खवळीलं...' गाण्यावर पंतचं Reel; 'नागिन डान्स'फेम बांगलादेशला डिवचलं

Rishabh Pant Instagram Reel Video: मैदानामधील स्लेजिंगनंतर आता ऋषभ पंतने थेट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अप्रत्यक्षपणे बांगलादेशच्या संघावर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा एका रिलमुळे आहे. काय आहे या रिलमध्ये पाहूयात...

Oct 9, 2024, 08:46 AM IST

'...म्हणजे पंतप्रधानपदाची जबाबदारी आपल्याकडे यावी अशी अजित पवारांची इच्छा असेल'; आमदाराचं वक्तव्य

Sharad Pawar MLA React On Ajit Pawar Indirect Dig About Age: अजित पवारांनी सूने आणि सासऱ्याच्या नात्याचा संदर्भ देत जाहीर भाषणामधून वयाच्या मुद्द्यावरुन भाष्य केलं होतं. त्यावरुनच आता शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आलीये.

Oct 6, 2024, 06:35 AM IST

रुपाली v/s रुपाली: 'माझ्यापेक्षा या प्रश्नांची...', अजित पवारांचा उल्लेख करत चाकणकर स्पष्टच बोलल्या

Ajit Pawar NCP Issue Rupali Chakankar React: रुपाली चाकणकरांना त्यांच्यासंदर्भातील आक्षेपांवर प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. नेमका आक्षेप काय आहे आणि त्या काय म्हणाल्यात पाहूयात...

Sep 5, 2024, 02:39 PM IST

'अजितदादा, एकाच महिलेला किती..'; रुपाली चाकणकरांवरुन वादाची ठिणगी! NCP नेत्याचा सवाल

Ajit Pawar NCP Internal Fight In Women Leaders: विधानसभेच्या निवडणुकीआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सोशल मीडियावरुन ही खदखद व्यक्त करताना थेट अजित पवारांना टॅग करण्यात आलं आहे.

Sep 5, 2024, 01:21 PM IST

दाक्षिणात्य हिरो सर्वात खोटारडे! कॅमेरासमोर माणुसकीचा दिखावा; Jr NTR, महेशबाबूचे किस्से

South Film Stars Are Fake: एका मुलाखतीमध्ये सेलिब्रिटींची फोटो काढण्याचा या फोटोग्राफरने अनेक गोष्टींसंदर्भात खळबळजनक विधानं करत काही अभिनेत्यांच्या वागण्याकडे इशाऱ्यांमधून भाष्य केलं आहे. सध्या ही मुलाखत चर्चेत आहे.

Jun 11, 2024, 04:26 PM IST

'140 कोटी भारतीयांना शतक नकोय, त्यांना...'; गंभीरचा खोचक टोमणा! रोख कुणाच्या दिशेनं?

World Cup 2023 Gautam Gambhir Dig At Virat Kohli: विराट कोहली हा भारतासाठी वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. असं असतानाही गंभीरने त्याच्यावर निशाणा साधला आहे.

Nov 15, 2023, 12:01 PM IST

'तुम्ही शतकासाठी खेळताय की...'; रोहित 87 वर Out झाल्याचं सांगत गौतमचा 'गंभीर' इशारा कोणाकडे?

Gautam Gambhir Indirect Dig At Virat Kohli: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्माने 87 धावा केल्या. भारताने 229 धावा केल्या त्यापैकी 38 टक्के म्हणजेच 87 धावा या एकट्या रोहितचा होता.

Oct 30, 2023, 01:48 PM IST

'जे खोके, खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर, दरवेळी बाळासाहेबांचं...'; राज ठाकरेंचा उद्धव गटावर निशाणा

Raj Thackeray Takes Dig At Uddhav Thackeray Group: राज ठाकरेंनी मुंबई-गोवा हायवे बांधण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले असूनही रस्ता बांधण्यात आलेला नाही असं म्हणताचा भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हात घालताना ठाकरे गटावर निशाणा साधला.

Aug 16, 2023, 04:00 PM IST

कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर

Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे. 

Jul 20, 2023, 04:17 PM IST

MNS Vardhapan Din: ...म्हणून मुख्यमंत्रीपदावरुन जावं लागलं! जाहीर भाषणात Raj Thackeray यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Raj Thackeray Dig At Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी केलेल्या भाषणादरम्यान हे विधान केलं.

Mar 9, 2023, 09:16 PM IST