indian railway

ट्रेनच्या स्टेशनवरील पिवळ्या बोर्डवर 'समुद्र सपाटीची उंची' का लिहिली जाते? ते कशासाठी असतं? जाणून घ्या रंजक कारण

जेव्हाही आपण फिरायला किंवा लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा सर्वप्रथम आपण रेल्वे स्थानकावर पोहोचतो, परंतु रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले चिन्ह किंवा काही लिहिलेलं तुम्ही पाहिले असेलच.

Jul 19, 2022, 04:57 PM IST

IRCTC तत्काळ तिकीट बुक करताना 'या' पर्यायावर क्लिक करा, लगेच होईल Reservation

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तिकीट बुकिंगही तुमच्यासाठी खूप सोपे होईल. 

Jul 5, 2022, 05:47 PM IST

Indian Railway : आता ट्रेनच्या गलिच्छ टॉयलेटपासून मिळणार सुटका, रेल्वेने सुरू केली ही सुविधा

सर्वसाधारण किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. परंतु आता असं होणार नाही.

Jul 3, 2022, 06:45 PM IST

त्याच्या प्रसंगावधानामुळे वाचवले व्यक्तीचे प्राण, समोरुन ट्रेन येताच रेल्वे कर्मचाऱ्याची धाव... पाहा व्हिडीओ

सध्या पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाजवळ एक विचित्र प्रकार घडला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jun 23, 2022, 05:05 PM IST

Indian Railways : अशापद्धतीने रेल्वेचं मोफत तिकीट बुक करा, रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठी योजना

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला असणार. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक असतो, ज्यामुळे तो सर्वांना परवडणारा असतो.

Jun 22, 2022, 03:35 PM IST

एका सेकंदाची किंमत काय असते, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेल

एखाद्याच्या आयुष्यात एक सेकंद देखील किती महत्वाचा असतो, हे सांगणारा व्हिडीओ पाहा.

Jun 19, 2022, 04:26 PM IST

''स्टेशन काय तुझ्या बापाचं आहे?'' असं कोणी विचारलं तर काय करावं? नेटीझन्सकडून सजेशन

तुम्ही आयुष्यात एकदा तरी रेल्वेने प्रवास केला असणार. एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत कमी किंमतीत पोहोचण्यासाठी रेल्वे आपल्याला मदत करते.

Jun 16, 2022, 09:24 PM IST

Indian Railways Rules : 'या'वेळेत ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी तुमच्या सीटवर बसू शकत नाही

रेल्वेशी संबंधित नियम जाणून घ्या, ज्याचा संदर्भ देऊन तुम्ही तुमचा प्रवास अधिक आरामदायी करू शकता.

Jun 15, 2022, 09:35 PM IST

Video : ट्रेनमध्ये लोकांकडून पैसे मागणाऱ्या व्यक्तीचं असं कृत्य, पाहून तुम्हाला ही बसेल धक्का

सोशल मीडियावर आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात.

Jun 15, 2022, 03:25 PM IST

private Train : कोईम्बतूर येथून धावली भारतातील पहिली खासगी रेल्वे, या सुविधांसह प्रवासाचा आनंद लुटा

 Private Train: भारतातील पहिली खासगी रेल्वे सुरु झाली आहे. (Indian Railways) कोईम्बतूर (Coimbatore North) येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे शिर्डीला रवाना झाली. 

Jun 15, 2022, 09:44 AM IST

प्रवासादरम्यान फोन वापरत असाल, तर सावधान... या तरुणासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने ट्विटरवर व्हिडीओची स्लो मोशन आवृत्ती पोस्ट केली आहे.

Jun 13, 2022, 09:21 PM IST

ट्रेनमध्ये आता बिनधास्त झोपा, रेल्वे तुम्हाला उठवणार, नवीन सुविधा माहितीय का?

इंडियन रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी नवीन सेवा घेऊन आली आहे.  

Jun 5, 2022, 10:29 PM IST

Indian Railway Rules : ट्रेनमध्ये आपलं सामान विसरलो, तर रेल्वे त्याचं काय करते? जाणून घ्या

 असे अनेकवेळा घडते की प्रवासी त्यांचे सामान ट्रेनमध्ये विसरुन जातात, अशा परिस्थितीत काय करावं हे त्यांना कळत नाही.

Jun 4, 2022, 05:21 PM IST

Indian Railways : तुमच्या रेल्वे तिकिटावर 'दुसरी व्यक्ती' ही करू शकते प्रवास! रेल्वेचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.

Jun 2, 2022, 06:36 PM IST