SMS

इथंच तुम्हाला परत मिळणारी रक्कमही दिसेल. ज्यानंतर तुमच्या नोंद करण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर एक SMS येईल, ज्यामध्ये PNR आणि रिफंड रकमेची माहिती असेल.

History

आता History मध्ये जाऊन Transitions निवडा आणि टीडीआर भरा. पुढे PNR क्रमांक आणि रेल्वे क्रमांक कॅप्चासह भरा. नियम आणि प्रक्रिया नमूद असणारा चेकबॉक्स निवडा. मोबाईल क्रमांकावर आलेला OTP देऊन Submit वर क्लिक करा. रेल्वेची PNR माहिती दिसल्यानंतर Cancel Ticket पर्याय निवडून माहिती तपासा.

IRCTC

आता राहिला मुद्दा TDR चा, तर तो भरण्यासाठी IRCTC च्या संकेतस्थळावर जा. तिथं Menu पर्यायात जाऊन Service निवडा.

सुविधा उपलब्ध नाही

तात्काळ तिकिटांसाठी मात्र पैसे परत मिळण्याची सुविधा उपलब्ध नाही. शिवाय तिकिट हरवल्यास किंवा गहाळ झाल्यासही तुम्हाला त्याचे पैसे परत मिळणार नाहीत.

पैसे परत

ही प्रक्रिया पुढे जाऊन पाच कार्यालयीन दिवसांच्या आत तुमच्या खात्यावर तिकिटाचे पैसे परत आलेले असतील.

TDR

रेल्वे प्रवासासाठीचा चार्ट लागल्यानतंरही तुम्ही तिकीट रद्द करु शकता. त्यातच जर तुमची ट्रेन सुटली तर? चिंता नसावी, तुम्ही फक्त Ticket Deposit Receipt (TDR) हा ऑनलाईन फॉर्म भरा.

Indian Railway

Indian Railway : ट्रेन सुटल्यास किंवा तिकीट रद्द झाल्यास, पैसे परत कसे मिळवायचे? पाहा सोप्या STEPS

VIEW ALL

Read Next Story