रेल्वेमधील रिक्त जागांची माहिती

पुढील 3 महिन्यांमध्ये ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असून, घरबसल्या तुम्हाला रेल्वेमधील रिक्त जागांची माहिती अगदी सहजपणे मिळणार आहे.

May 13,2023

किमान शुल्क

या सुविधेसाठीच्या शुक्लाबाबत अद्यापही स्पष्टोक्ती नाही. पण, याचं किमान शुल्क 5 ते 10 रुपये असेल असंच म्हटलं जात आहे.

Get Train Chart

IRCTC च्या वेबसाईटवरूनच प्रवाशांना मोबाईलवर ही माहिती मिळेल. जिथं तिकीट घेत असतानाच Get Train Chart हा पर्याय त्यांना निवडता येईल. जिथं रेल्वेच्या कोणत्या डब्यात किती जागा आहेत यासंदर्भातील माहिती प्रवाशांना मिळेल.

आता मात्र हे चित्र बदलेल

रेल्वेमध्ये येणाऱ्या टीसीच्या मागेपुढं फिरावं लागतं. बरं, तिथं या मंडळींनी आपल्याकडे लक्ष न दिल्यास होणारा मनस्ताप वेगळाच. आता मात्र हे चित्र बदलेल. कारण आता Waiting List मधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

रेल्वे तिकीट बुक केल्यास...

सहसा शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट बुक केल्यास ते कन्फर्म होतंच असं नाही. अशा परिस्थितीत मग ही तिकीट कन्फर्म कशी होईल, यासाठी जीवाचा आटापिटा केला जातो.

रेल्वेचे नियम

Confirm Ticket नाही या आणि अशा अशा कोणत्या परिस्थितीत तुम्हीही अडकलात, तर अशा वेळी रेल्वेचे नियम आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांची माहिती असणं कायम फायद्याचं ठरतं.

Indian Railway

Indian Railway कडून तिकिटांच्या वेटिंग लिस्टंदर्भात मोठा निर्णय; आताच पाहून घ्या

VIEW ALL

Read Next Story