मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू बनणार KKR चा नवा कर्णधार? कोलकाताकडून मोठी ऑफर, श्रेयस अय्यरला झटका
Kolkata Knight Riders Captain in IPL 2025 : आयपीएल 2025 साठी केकेआर कर्णधार बदलण्याच्या तयारीत आहेत, मीडिया रिपोर्ट्सनुसार कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने सूर्यकुमार यादव याला केकेआरचा कर्णधार बनण्याची ऑफर दिली आहे.
Sep 24, 2024, 01:22 PM IST₹173 कोटी, 0 ट्रॉफी... तरीही विराटला RCB नेहमी का करते Retain? खरं कारण...
Virat Kohli IPL Salary Why He Is Never Auctioned: विराट कोहली हा पहिल्या पर्वापासून आरसीबीकडूनच खेळत आहे. मागील अनेक पर्वांपासून त्याने घसघशीत मानधन घेतलं आहे. पण विराट कधीच लिलावामध्ये का सहभागी झाला नाही माहितीये का?
Sep 10, 2024, 04:31 PM ISTIPL मध्ये राहुल द्रविडला ऑफर झाला होता Blank Cheque, तरीही त्याने राजस्थानची केली निवडलं
राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे.
Sep 8, 2024, 12:29 PM ISTआयपीएल टीमच्या हेड कोचला किती पगार मिळतो?
आयपीएल क्रिकेट टीमच्या हेड कोचला किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.
Sep 6, 2024, 06:44 PM ISTमी RCB ला पहिल्यांदा IPL चॅम्पियन बनवेन... 6 बॉल मध्ये 6 सिक्स मारणाऱ्या फलंदाजाने केला मोठा दावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ही आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध टीम पैकी एक असली तरी 17 वर्षात एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
Sep 2, 2024, 07:02 PM ISTR Ashwin : अश्विनने निवडली ऑल टाइम बेस्ट Playing 11, 'या' दिग्गज क्रिकेटरकडे सोपवलं कर्णधारपद
आर अश्विनने आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. तर महत्वाची गोष्ट ही की आर अश्विनने आयपीएलच्या बेस्ट प्लेईंग 11 चे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे सोपवले आहे.
Aug 29, 2024, 01:26 PM ISTIPL 2025 : युवराज सिंहची आयपीएलमध्ये पुन्हा एंट्री! 'या' टीम सोबत जोडला जाणार
माजी क्रिकेटर युवराज सिंहच्या फॅन्ससाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार युवराज सिंह लवकरच इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिसू शकतो.
Aug 26, 2024, 01:07 PM ISTIPL 2025 : MS Dhoni चा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा? बीसीसीआयने अखेर घेतला 'तो' निर्णय
IPL 2025 Player Retention Rule : चेन्नई सुपर किंग्जने केलेल्या मागणीनंतर बीसीसीआय एक नियम लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोनीचा आयपीएल खेळण्याचा पर्याय खुला होईल.
Aug 16, 2024, 11:23 PM IST'आता वेळ आलीये...', गौतम गंभीरचा केकेआरला भावनिक निरोप, Video शेअर करत म्हणाला...
Gautam Gambhir Emotional Video : टीम इंडियाच्या हेड कोचपदाची कमान सांभाळण्याआधी गौतम गंभीरने केकेआरच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. अशातच आता गौतम गंभीरने भावनिक व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 12:22 AM ISTटी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?
Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
Jun 30, 2024, 11:33 PM ISTधोनी 'या' तारखेला आयपीएलमधून निवृत्त होणार?
MS Dhoni IPL : आयपीएलच्या प्रत्येक हंगामाप्रमाणे यंदाच्या हंगामातही एमएस धोनीची क्रेझ पाहायला मिळाली. पण यंदाच्या हंगामात धोनीने 11 डावात केवळ 161 धावा केल्या. त्यामुळे पुन्हा एकदा धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे.
May 30, 2024, 09:23 PM ISTआयपीएल 2025 मध्ये केकेआरमधून 'या' खेळाडूंची सुट्टी
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता संपलाय. कोलकाता नाईट रायडर्सने 2024 चं जेतेपद पटकावलं. पण 2025 आयपीएल हंगाामत यापैकी अनेक खेळाडू कोलकाता संघात नसणार आहेत. पुढच्या हंगामात कोलकाताच नवा संघ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
May 27, 2024, 08:54 PM ISTGautam Gambhir : अर्जुनासारख्या लढणाऱ्या श्रेयससाठी गंभीर ठरला 'श्रीकृष्ण', किंग खानचा आनंद गगनात मावेना
KKR Mentor Gautam Gambhir : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल (IPL 2024) जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरला सामना संपल्यानंतर मोठा सन्मान मिळाला.
May 27, 2024, 12:09 AM ISTKKR चा खरा 'चॅम्पियन', आई रुग्णालयात असताना मैदानात उतरून जिंकवली आयपीएलची फायनल
Rahmanullah Gurbaz Mother : आई रुग्णालयात असताना मोठं मन राखून केकेआरचा (Kolkata Knight Riders) खेळाडू मैदानात आला अन् केकेआरला फायनल जिंकवून दिलीये.
May 26, 2024, 11:38 PM ISTKavya Maran मोठ्या मनाची! केकेआरसाठी वाजवल्या टाळ्या पण शेवटी अश्रूंचा बांध फुटला; पाहा Video
Kavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.
May 26, 2024, 11:17 PM IST