indian premier league

आयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्री

IPL 2024 : इंडियन प्रीमीअर लीग ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्याच्या बदल्यात चेन्नईमध्ये वेगवान गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे. 

Apr 18, 2024, 04:22 PM IST

IPL 2024 : अ‍ॅडम गिलक्रिस्टने मोबाईलवर असं काय ऐकवलं? रोहित शर्माही क्षणात झाला खूश, म्हणतो 'ऑल टाईम बेस्ट...'

Rohit sharma On Deccan Chargers theme song : मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याने एका पॉडकास्टमध्ये अ‍ॅडम गिलक्रिस्टशी बोलताना काय म्हणाला? पाहा

Apr 18, 2024, 04:16 PM IST

Shah Rukh Khan : कोलकाताच्या पराभवानंतर थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला किंग खान, मॅन्टॉर गंभीरला काय बोलला? पाहा Video

KKR Dressing Room Video : राजस्थानविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर कोलकाताचा मालक शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये गेला अन् काय काय म्हणाला पाहा...

Apr 17, 2024, 04:27 PM IST

IPL 2024 GT vs DC: शुभमन गिल की ऋषभ पंत कोण मारणार बाजी? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

ipl 2024 GT vs DC Today Playing XI: आज (17 एप्रिल 2024) आयपीएलच्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असणार आहे. आजच्या सामन्यात कोण बाज मारणार? चला जाणून घेऊया या सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल आणि हेड टू हेड आकडेवारी... 

 

Apr 17, 2024, 12:58 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पंड्याला झाली दुखापत? वर्ल्डकप पूर्वीच टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या!

आता एका माजी खेळाडूने हार्दिक पंड्याबाबत मोठं विधान केलं आहे. या दिग्गज व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पंड्या जखमी आहे, पण तो मान्य करत नाहीये.

Apr 13, 2024, 03:33 PM IST

Playoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण

IPL 2024 Playoff Scenario: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत. 

Apr 13, 2024, 01:53 PM IST

IPL 2024 : मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये 'हाच' संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?

IPL 2024, MI vs RCB : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आज मुंबई  इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघामध्ये लढत होणार आहे. हा सामना कोण जिंकणार याची प्रत्येकास उत्सुकता असणार. 

Apr 11, 2024, 09:53 AM IST

IPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

RR v GT head to head  : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.     

Apr 10, 2024, 02:52 PM IST

चेन्नई सुपर किंग्जने जाहीर केलं रविंद्र जडेजाचं टोपन नाव, पाहा काय?

रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 3 विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला एक स्पेशल नाव देण्यात आले आहे. ते नाव कोणत आहे ते जाणून घ्या...

Apr 9, 2024, 04:23 PM IST

कोलकाताच्या पराभवानंतर आयपीएल पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, दिल्ली, बंगळुरु प्ले ऑफ गाठणार?

CSK vs KKR : इंडियन प्रीमिअर लीगच्या सतराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना रंगला. या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा 7 विकेटने पराभव. या सामन्यानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. 

Apr 9, 2024, 03:28 PM IST

IPL 2024, PBKS vs SRH: पंजाब की हैदराबाद? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

PBKS vs SRH head to head  : आज पंजाब आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे.  आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

Apr 9, 2024, 01:48 PM IST

IPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री

IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. पाच सामन्यातील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर घसरला. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Apr 8, 2024, 01:41 PM IST

MI vs DC, IPL 2024 : 'प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली पण...', पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्या नेमकं म्हणाला तरी काय?

IPL 2024 MI vs DC : अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केलाच. आयपीएलच्या 2024 च्या सामन्यात पहिला विजय मिळाल्यानंतर विजयाचे श्रेय नेमकं हार्दिक पांड्याने कोणाला दिलं आहे. 

Apr 8, 2024, 09:18 AM IST

Hardik Pandya: हार्दिकनंतर कर्णधार कोण? रोहित शर्मा नव्हे तर 'या' खेळाडूकडे सोपवणार धुरा?

Hardik Pandya: मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच संतापले असून ते सातत्याने टीमवर निशाणा साधतायत. याशिवाय भर स्टेडियममध्येही हार्दिक पंड्याला चाहत्यांकडून ट्रोल कऱण्यात येतंय.

Apr 6, 2024, 01:25 PM IST

हार्दिक पांड्या नाही तर गुजरात टायटन्सला भासतेय 'या' खेळाडूची कमी, शुभमनच्या अडचणीत वाढ

IPL 2024 : आयपीएलमध्ये सतराव्या सामन्यात गुजरात टायटन्सला पंजाब किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागला होता. गुजरातला आतापर्यंत चारपैकी दोन सामन्यात पराभव पत्कराव लागला आहे. आयपीएलमध्ये गुजरातला एका खेळाडूची उणीव प्रकर्षाने जाणवतेय. 

Apr 5, 2024, 08:08 PM IST