indian cricketer

Rishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे. 

Dec 30, 2022, 02:48 PM IST

Rishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?

Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे. 

Dec 30, 2022, 01:47 PM IST

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट

Rishabh Pant चा आज सकाळी दिल्लीवरून घरी परतत असताना गंभीर अपघात झाला. त्याच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 30, 2022, 11:24 AM IST

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; उपचारांसाठी दिल्लीला रवाना

Rishabh Pant : हा अपघात इतका भयंकर होता पंतच्या कारचा अक्षरशः कोळसा झाला आहे. 

Dec 30, 2022, 09:02 AM IST

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

Ruturaj Gaikwad चा खेळ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत तिला मॅच पाहिली का असं प्रश्न करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, ऋतुराजची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Nov 29, 2022, 03:33 PM IST

Shubman Gill सोबत अफेअरच्या चर्चा रंगताचं सारा का लपवते चेहरा? Video Viral

Sara Ali Khan ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. 

Nov 27, 2022, 12:01 PM IST

शेर कभी बूढा नही होता! Suresh Raina चा अप्रतिम कॅच पाहिलात का?

सुरेश रैनाने उत्तम फिल्डींगचा नमुना दाखवत कॅच घेतला.

Sep 29, 2022, 01:33 PM IST

निगेटीव्ह...! T20 वर्ल्डकप तोंडावर असताना 'या' खेळाडूच्या सोशल मीडिया पोस्टने नवी खळबळ?

या खेळाडूला आफ्रिकेच्या विरोधात आगामी टी-20 सीरिजमधून देखील बाहेर पडावं लागलं होत.

Sep 29, 2022, 11:58 AM IST

'या' भारतीय क्रिकेटरसोबत प्रियांका चोप्राला करायचं होतं लग्न, स्वप्न राहिलं अधुरं...

क्रिकेट विश्वातील आणि बॉलिवूडमधील अनेक नावांचा समावेश आहे.

Sep 26, 2022, 04:12 PM IST

खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या Ajinkya rahane साठी मोठी बातमी; टी-20 वर्ल्डकपपूर्वी मिळणार गूड न्यूज

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत अजिंक्य रहाणेला टीममध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. 

Jul 23, 2022, 11:15 AM IST

घरातून निघाला मात्र अद्याप परतलाच नाही; 37 वर्षे उलटूनही कोणताच थांगपत्ता नाही

थ्रिलर आणि सस्पेन्स कथा लोकांच्या मनाला खूप आकर्षित करतात. यामुळेच हॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंतचे चित्रपट निर्माते अशा रोमांचित कथा सादर करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक क्रिकेटसंदर्भातील कहाणी सांगणार आहोत.

Jun 29, 2022, 09:40 AM IST

धोनी, विराट, रोहितनंतर 'या' खेळाडूने ठेवले मुलाचे युनिक नाव

भारताच्या अनेक खेळाडूंनी आपल्या मुला-मुलींची नावे खुपचं युनिक ठेवली होती.

Jun 20, 2022, 09:07 PM IST

भारतीय क्रिकेटर अडकणार विवाहबंधनात, IPL दरम्यान मैदानावर केलं होतं प्रपोज

आग्रा येथील फतेहाबाद रोडवर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे सात फेरे घेणार आहेत.

May 31, 2022, 07:02 PM IST

अनुष्का शर्माचं ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून 'विराट'सह चाहते क्लीनबोल्ड

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतचं एका मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. 

May 15, 2022, 02:20 PM IST

मैदानावरील त्या अपघातानं संपलं भारतीय क्रिकेटरचं संपूर्ण करिअर...

अडीच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या डोक्याला धातूची प्लेट लावण्यात आली.

Apr 7, 2022, 05:01 PM IST