तोच देश, तोच स्विमिंग पूल अन् तोच बॅकग्राऊंड; हार्दिक पांड्याने लपवलेलं अफेअर अखेर उघड? Photos व्हायरल
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नताशापासून (Natasa Stankovic) आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान नताशापासून विभक्त झाल्यानंतर आता हार्दिक पांड्या ब्रिटीश गायिका जास्मीन वालियाला (Jasmin Walia) डेट करत असल्याची चर्चा आहे.
Aug 14, 2024, 12:32 PM IST
'गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...'
गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) विजयी व्यक्तिमत्वाला अनेकदा अहंकाराचा टॅग लावला जातो असं त्याचे बालपलणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bharadwaj) म्हणाले आहेत.
Aug 6, 2024, 11:09 AM IST
स्मृती मानधनाला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? नॅशनल क्रशने सांगितली 'दिल की बात'
Smirit Mandhana birthday : टीम इंडियाची व्हाईस कॅप्टन स्मृती मानधना आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? स्मृतीला लग्नासाठी (smriti mandhana husband) कसा मुलगा हवाय?
Jul 18, 2024, 12:12 AM ISTआध्यात्मिक मार्गाला 'या' सेलिब्रिटी जोडीचं सर्वाधिक प्राधान्य... पाहा व्हिडीओ
Anushka Sharma And Virat Kohli Viral Video: अनुष्का आणि विराट सध्या त्यांच्या दोन्ही मुलांसोबत लंडनमध्ये निवांत वेळ घालवत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवल्यानंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्ये फिरायला गेले आहेत. लंडनमधील एका धार्मिक कार्यक्रमातील त्यांचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 17, 2024, 03:03 PM IST
'शुभमन गिल अनाकलनीय, त्याला कशाला कर्णधार...'; भारतीय खेळाडू स्पष्टच बोलला, 'तुम्ही फक्त तो संघात आहे म्हणून...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe) टी-20 मालिकेत शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चांगला पर्याय होता, असं अमित मिश्रा म्हणाला आहे.
Jul 16, 2024, 01:06 PM IST
'इतका स्वार्थी नको वागूस', यशस्वी 93 धावांवर असताना शुभमनने जे केलं ते पाहून नेटकरी संतापले
झिम्बाब्वेविरोधातील (Ind vs Zimbabwe) चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) अंतिम क्षणी आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पण यावेळी यशस्वी जैस्वालचं (Yashasvi Jaiswal) शतक थोडक्यात हुकलं.
Jul 14, 2024, 07:37 PM IST
...अन् संतापलेल्या धोनीने मालिका सुरु असतानाच श्रीसंतला घरी पाठवायचं ठरवलं; अश्विनने पहिल्यांदाच केला खुलासा
कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) एकदा श्रीसंतवर प्रचंड संतापला होता. यानंतर त्याने श्रीसंतला (S Sreesanth) दक्षिण आफ्रिका मालिका सुरु असताना मध्यातूनच घरी पाठवण्याचं ठरवलं होतं असा खुलासा आर अश्विनने (Ravichandran Ashwin) केला आहे.
Jul 13, 2024, 08:23 PM IST
ना सचिन ना गांगुली, 'या' स्टार क्रिकेटरवर फिदा होती माधुरी दिक्षित!
Madhuri Dixit mad for Indian cricketer : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि लिटिल मास्टर म्हणून ओळखल्या जाणारे सुनील गावस्कर माधुरीचे क्रश होते.
Jul 11, 2024, 06:21 PM ISTT20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू
Most Catches in T20 World Cup: T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू . भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ती टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप 16 कॅच घेतल्या.
Jun 18, 2024, 12:14 PM IST'रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं'; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान, 'तुम्ही यशस्वी जैसवालला...'
T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमधील सराव सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) यशस्वी जैसवालला (Yashavi Jaiswal) संघातून वगळण्याला विरोध केला आहे.
Jun 3, 2024, 01:35 PM IST
रस्त्यावर चक्क गोट्या खेळतोय 'हा' भारतीय क्रिकेपटू; 'इन्स्टा'वर शेअर केली स्टोरी
Indian Cricketer Playing Marble On Road: तुम्ही आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंचे असे व्हिडीओ पाहिले असतील की ज्यामध्ये ते गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहेत. कधी रस्त्यावर तर कधी मैदानात स्थानिकांबरोबर अनेक क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात. मात्र एक भारतीय क्रिकेटपटू चक्क रस्त्यावर गोट्या खेळलाय.
Mar 4, 2024, 11:32 AM ISTकधीकाळी मुंबईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या यशस्वीने ₹48000/Sq-ft रेटने घेतलं नवं घर; किंमत..
Yashasvi Jaiswal New Home: 2011 मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला मुंबईमध्ये सुरुवातीच्या स्ट्रगच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही केला.
Feb 22, 2024, 11:12 AM ISTभारतीय क्रिकेटपटूची बायकोच उतरली मैदानात! Insta स्टोरी पाहून चाहते म्हणाले, 'हे तर...'
Indian Cricketer Special Instagram Story: या भारतीय क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असून या दोघांना भारतीय क्रिकेटमधील कपल गोल्स असं म्हणत आहेत. या फोटोला दिलेली कॅप्शनही फारच हटके आहे. पाहूयात नेमकं काय आहे या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये...
Jan 24, 2024, 03:06 PM ISTMS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?
Ayodhya Ram Mandir Invitation : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण मिळालं आहे.
Jan 15, 2024, 07:54 PM ISTमुलाच्या वाढदिवशी शिखर धवनची भावूक पोस्ट, 'मला 6 महिन्यांपासून ब्लॉक केलं आहे अन्...,'
Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेटर शिखर धवन गेल्या एका वर्षापासून आपला मुलगा झोरावरला भेटू शकलेला नाही, दरम्यान मुलाच्या वाढदिवशी त्याने इंस्टाग्रामवर जुना फोटो शेअर करत शुभेच्छा देताना भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Dec 26, 2023, 03:50 PM IST