indian cricketer

Team India | टीम इंडियाचा गडगंज श्रीमंत क्रिकेटर, वडील CEO, सासरा DGP तर बायको वकील

आपण टीम इंडियाच्या (Team India Richest Cricketer) स्टार खेळाडूबाबत जाणून घेणार आहोत, ज्याचे वडील हे स्वत: सीईओ आहेत, सासरे हे डीजीपी आहेत, तर बायको वकील आहे. 

Mar 1, 2022, 10:03 PM IST

भारतीय संघानंतर या खेळाडूचं IPL करिअर संपल, १० संघांकडून मिळाला ठेंगा

भारतीय संघातील उत्तम खेळाडूचं करिअर संपणार, IPL मध्ये कुणी विचारलही नाही... 

Feb 15, 2022, 08:08 AM IST

टीम इंडियाच्या प्रसिद्ध खेळाडूंची या सुंदरींनी जिंकली मनं, आज त्यांची लव्ह लाईफ सर्वाधिक चर्चेत

जो सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. 

Jan 19, 2022, 03:20 PM IST

प्रसिद्ध क्रिकेटरच्या बायकोचा बेडरूममधील व्हिडीओ व्हायरल, नेटीझन्सकडून मॉडल ट्रोल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

Jan 11, 2022, 06:46 PM IST
Indian Cricketer Harbhajan Singh On Politics And Retirement PT2M6S

VIDEO| माजी क्रिकेटर हरभजन सिंग राजकारणात?

Indian Cricketer Harbhajan Singh On Politics And Retirement

Jan 2, 2022, 03:40 PM IST

Cricket News : या टॉप 10 खेळाडूंना राजकारणाचा फटका, आज असते टीम इंडियाचा हिस्सा

भारतात क्रिकेट धर्म समजला जातो. इथे प्रत्येक मुलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. पण...

Nov 21, 2021, 10:40 PM IST

फ्लॉप Rishabh Pant चा टीम इंडियामधून पत्ता साफ? हे खेळाडू होऊ शकतात विकेटकीपर!

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात उद्या 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सामना रंगणार आहे.

Nov 2, 2021, 01:17 PM IST

भारताच्या माजी खेळाडूच्या वडिलांचं निधन

सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली.

Sep 26, 2021, 01:34 PM IST

क्रिकेट जगतातील धक्कादायक बातमी, शिखर धवनचं पत्नी आयेशाबरोबरचं 9 वर्षांचं नातं संपुष्टात?

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जीने 2012 मध्ये लग्न केलं, त्यांना एक मुलगाही आहे

Sep 7, 2021, 10:37 PM IST

अनुष्काला पाहून विराट पुन्हा घायाळ, अशी झाली अवस्था की...; पाहा व्हिडीओ

विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा ही जोडी 'मोस्ट हॅपनिंग कपल्स'च्या यादीत अग्रस्थानी येते

Aug 3, 2021, 09:34 PM IST

Business मध्ये विराटला धमाकेदार फायदा: गुंतवणुक असणाऱ्या कंपनीची किंमत कोट्यवधींच्या घरात

स्टार्टअपला घसघशीत फायदा, आकडा बसून तुम्हालाही बसेल धक्का 

 

Jul 3, 2021, 01:25 PM IST

Disha Pataniच्या मागे फिदा टीम इंडियाचा खेळाडू; डेट करण्याचं स्वप्न

भारतीय क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकारांचं कनेक्शन जवळचं आहे. 

Jun 26, 2021, 09:47 AM IST

आनंद महिंद्राकडून भारतीय क्रिकेटर नटराजनला गिफ्ट, या गाडीचा सोबत नटराजनचे फोटोशेअर

टी नटराजन हा डाव्या हाताने खेळणारा मध्यम गतीचा बॅालर आहे. आयपीएल 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली.

Apr 1, 2021, 10:24 PM IST

सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

 सुरेश रैनाच्या टीमकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

Dec 23, 2020, 06:22 PM IST