विराटच्या असभ्य वर्तणुकीविषयी नसिरुद्दीन शाह लिहितात...
त्याचा अहंकार.....
Dec 18, 2018, 07:32 AM ISTप्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर मिताली राजचे गंभीर आरोप
नेमकं काय म्हणाली मिताली...
Nov 27, 2018, 05:13 PM ISTगंभीर आरोपांनंतर 'या' क्रिकेटरकडून आत्महत्येचा प्रयत्न?
त्या एका वळणामुळे त्याचं आयुष्यच बदलून गेलं आणि....
Nov 27, 2018, 11:31 AM ISTVIDEO : ....म्हणून व्हायरल होतोय हरमनप्रीत कौरचा 'हा' व्हिडिओ
हरमनप्रीतचा हा व्हिडिओ......
Nov 14, 2018, 07:48 AM IST'विरुष्का'ची लग्नानंतरची पहिली दिवाळी
पाहा त्यांनी नेमका कसा साजरा केला हा सण...
Nov 8, 2018, 09:53 AM IST... तर विराटने भारतात राहू नये
यावर तो काही प्रतिक्रिया देतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Nov 8, 2018, 07:56 AM ISTविराटच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुष्का कोणाचे आभार मानतेय?
'विरुष्का'च्या नात्यात काही चढऊतारही पाहायला मिळाले.
Nov 5, 2018, 11:45 AM ISTचंद्र आहे साक्षीला! विरुष्काने असा साजरा केला 'करवा चौथ'
नात्यातील आनंद आणि एकमेकांची असणारी साथ, विश्वास या सर्व गोष्टींना आणखी महत्त्वं प्राप्त होतं ते म्हणजे सण- उत्सवांच्या निमित्ताने.
Oct 28, 2018, 07:11 AM ISTया भारतीय खेळाडूची फॅन आहे ही पाकिस्तानची अँकर
भारतीय खेळाडूची पाकिस्तानी फॅन
Oct 21, 2018, 11:52 AM ISTइतरांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची मला गरज नाही- रवींद्र जडेजा
येत्या काळात तो आपला फॉर्म टीकवण्यात यशस्वी होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Sep 22, 2018, 03:41 PM ISTGoogle Doodle: गुगलने जागवल्या दिलीप सरदेसाईंच्या आठवणी
विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते.
Aug 8, 2018, 08:48 AM ISTहसीन जहाँने मोहम्मद शमीसमोर ठेवली ही डिमांड, दर महिन्याला हवेत इतके लाख
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत.
Apr 11, 2018, 02:25 PM ISTपत्नीला भेटण्यास शमीने दिला नकार
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद शमण्याची काही चिन्हेच दिसत नाहीयेत. शमीची पत्नी हसीन आपल्या मुलीसह मंगळवारी दिल्लीत आली. शमीच्या कारला रविवारी अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जखम झालीये. यानंतर शमीची पत्नी त्याला भेटण्यासाठी काल दिल्लीत आली. मात्र शमीने तिला भेटण्यास नकार दिला.
Mar 28, 2018, 09:26 AM ISTहसीन जहाँ इतकी स्वार्थी असेल असं वाटलं नव्हतं - मोहम्मद शमी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची बायको सध्या त्यांच्यातील वादामुळे चांगलेच चर्चेत आहेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे आरोप केलेत. दरम्यान, शमीने मात्र हे सारे आरोप फेटाळून लावलेत. हसीनने केलेल्या आरोपांमुळे बीसीसीआयने शमीसोबतचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नव्हते. मात्र नंतर हे आरोप सिद्ध न झाल्याने बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट रिन्ये केले तसेच त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
Mar 27, 2018, 01:18 PM ISTPIC: ६ महिन्यांत रॉबिन उथप्पाने बनवले सिक्स पॅक अॅब्ज
सध्याच्या युगात सगळेच आपले शरीर फिट ठेवण्याबाबत जागरुक असतात. यात खेळाडू कसे मागे राहतील. क्रिकेटर्सना तर नेहमीच आपले आरोग्य फिट ठेवावे लागते.
Mar 17, 2018, 12:52 PM IST