indian cricketer

PHOTO: मुंबई नाही इथे आहे विराट कोहलीचं सर्वात महागडं घर, किंमत तब्बल 800000000 रुपये

Virat Kohli Luxurious Home in Delhi Photos : विराट कोहली हा भारताचा महान क्रिकेटर असून त्याने जागतीक क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली हा श्रीमंतीच्या बाबतीतही जगातील टॉप ५ क्रिकेटपटूंच्या यादीत मोडतो. तेव्हा विराट कोहलीच्या भारतातील सर्वात महागड्या घराविषयी जाणून घेऊयात. 

Dec 19, 2024, 08:02 PM IST

10000000000 चा मालक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला BCCI कडून किती मिळते पेन्शन?

महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियातून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ आयपीएल खेळताना दिसतो.  टीम इंडियातून निवृत्त झालेल्या खेळाडुंना बीसीसीआय पेन्शन देते.महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2 वर्ल्ड कप, 1 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि डझनभर ट्रॉफी जिंकल्या आहेत.महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियासाठी 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी ट्वेंटी मॅच खेळल्या आहेत.

Dec 15, 2024, 04:20 PM IST

गॉड्स प्लान! रिंकू सिंगने खरेदी केलं स्वप्नातलं घर; आता नवीन पत्ता कोठी क्रमांक 38

Rinku Singh bought a new house: भारतीय पुरुष क्रिकेट टीमचा रिंकू सिंग आलिशान घरात राहणार असून, यंदाच्या दिवाळीत कोट्यवधींच्या घराचा मालक झाला आहे. 

Nov 2, 2024, 08:51 AM IST

कोणत्या भारतीय क्रिकेटपटूकडे आहे सर्वात महागडी कार?

कोणत्या भारतीय क्रिकेटपटूकडे आहे सर्वात महागडी कार? 

Oct 9, 2024, 04:52 PM IST

श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, वरळीतील 'या' घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कसोटीमध्ये संघर्ष करत असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. 

 

Sep 25, 2024, 10:36 AM IST

'त्या' सामन्यात विराट कोहलीने घेतलं होतं 1093 वेळा भगवान शंकराचं नाव? गौतम गंभीरचा खुलासा

Virat Kohli-Gautam Gambhir Interview : बीसीसीआयने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मुलाखतीत दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

Sep 18, 2024, 03:11 PM IST

'माझ्यापेक्षा जास्त भांडणं तर...', गंभीरचं उत्तर ऐकताच विराट फक्त पाहत राहिला, म्हणाला 'हे चुकीचं...', VIDEO व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यातील वादालाही पूर्णविराम दिला आहे. 

 

Sep 18, 2024, 12:51 PM IST

'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे. 

 

Sep 13, 2024, 11:24 AM IST

'धोनीने आरशाच चेहरा पाहावा, मी त्याला...'; युवराज सिंगचे वडील संतापले, 'जो चुकीचं वागतो त्याला मी कधीच....'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला लक्ष्य केलं आहे. आपण कधीही त्याला माफ करणार नाही असं ते म्हणाले आहेत. 

 

Sep 2, 2024, 12:28 PM IST

'या जगात असं कोणीच नाही जो...', जसप्रीत बुमराहचं मोठं विधान, 'कोणामध्ये हिंमत नाही की...'

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) सर्वात आव्हानात्मक फलंदाजाचं नाव विचारण्यात आलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षक जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. 

Aug 30, 2024, 06:37 PM IST

'या तिघांमुळे T20 WC जिंकलो', रोहित शर्माने मानले आभार; विशेष म्हणजे यात बुमराह, कोहली, पांड्या नाही

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात विराट (Virat Kohli), हार्दिक (Hardik Pandya) आणि बुमराह (Jasprit Bumrah) यांनी जबरदस्त कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. 

 

Aug 22, 2024, 12:36 PM IST

हिटलर वडील, वर्ल्ड चॅम्पिअन अन् कॅन्सर; मोठ्या पडद्यावर उलगडणार युवराज सिंगचं आयुष्य, म्हणाला 'आशा आहे की...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिके़टमधून निवृत्तीची घोषणा केली. 

 

Aug 20, 2024, 01:09 PM IST

तोच देश, तोच स्विमिंग पूल अन् तोच बॅकग्राऊंड; हार्दिक पांड्याने लपवलेलं अफेअर अखेर उघड? Photos व्हायरल

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नताशापासून (Natasa Stankovic) आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान नताशापासून विभक्त झाल्यानंतर आता हार्दिक पांड्या ब्रिटीश गायिका जास्मीन वालियाला (Jasmin Walia) डेट करत असल्याची चर्चा आहे. 

 

Aug 14, 2024, 12:32 PM IST

'गौतम गंभीर अद्यापही लहान, हारल्यावर रडायचा,' प्रशिक्षकानेच केला खुलासा, म्हणाले 'अहंकार आणि गर्विष्ठ...'

गौतम  गंभीरच्या (Gautam Gambhir) विजयी व्यक्तिमत्वाला अनेकदा अहंकाराचा टॅग लावला जातो असं त्याचे बालपलणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bharadwaj) म्हणाले आहेत. 

 

Aug 6, 2024, 11:09 AM IST

स्मृती मानधनाला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? नॅशनल क्रशने सांगितली 'दिल की बात'

Smirit Mandhana birthday : टीम इंडियाची व्हाईस कॅप्टन स्मृती मानधना आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का? स्मृतीला लग्नासाठी (smriti mandhana husband) कसा मुलगा हवाय?

Jul 18, 2024, 12:12 AM IST