BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!
Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
Nov 18, 2024, 10:28 AM ISTरोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
Nov 16, 2024, 08:15 AM IST'तुला इतकं कळतं तर ऑस्ट्रेलियात लक्ष घाल,' गंभीरने सुनावल्यानंतर रिकी पाँटिंगनेही दिलं उत्तर, 'जर माझ्यासमोर आलास...'
गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणजे एक काटेरी व्यक्तिमत्व आहे असं रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला आहे. तसंच गौतम गंभीरसह आपला थोडा इतिहास असल्याचंही त्याने सांगितलं आहे.
Nov 13, 2024, 02:19 PM IST
टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...
India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
Oct 11, 2024, 08:13 AM ISTIND vs AUS : कोण जिंकणार बॉक्सिंग डे कसोटीचं 'मुलाघ मेडल'? टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूवर कांगारूंना विश्वास
IND vs AUS Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे सामन्यानंतर बेस्ट खेळाडूला मुलाघ मेडल (Johnny Mullagh Medal) दिलं जाणार आहे.
Aug 22, 2024, 08:43 PM ISTIND vs AUS सीरिजपूर्वी पॅट कमिन्सचा मोठा निर्णय, क्रिकेट जगतात खळबळ; समोर आलं कारण
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
Aug 18, 2024, 04:29 PM ISTऑस्ट्रेलियाच्या पराभवाने पाकिस्तानला पोटदुखी, इंझमाम-उल-हकचा टीम इंडियावर खळबळजनक आरोप
Inzamam Ul Haq blame on Team India : पाकिस्तानचा माझी कॅप्टन इंझमाम-उल-हकने टीम इंडियावर घणाघाती आरोप लावला आहे. पाकिस्तानच्या पोटात का दुखतंय? पाहूया...
Jun 25, 2024, 08:35 PM IST
विराट कोहलीला सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसतोय का? कारकिर्दीत पहिल्यांदा 'ही' नकोशी कामगिरी
IND VS AUS : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुपर-8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या शानदार विजयामुळे टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. पण या विजयानंतरही टीम इंडियाला एक चिंता सतावतेय.
Jun 25, 2024, 06:33 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 40 धावांचं समीकरण, टीम इंडियाला होऊ शकतं नुकसान
T20 World Cup India vs Australia : सुपर-8 मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहेत. भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना महत्त्त्वाचा असणार आहे, पण त्याचबरोबर अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्याच्या निकालावरही अबलंबून राहावं लागणार आहे.
Jun 24, 2024, 03:33 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध कशी असणार टीम इंडियाची प्लेईंग 11? रोहित 'या' खेळाडूंना देणार संधी
IND vs AUS Probable Playing 11: वर्ल्डकप सुरु झाल्यापासून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ओपनिंग केली आहे. यावेळी दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. मात्र त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
Jun 24, 2024, 03:00 PM ISTवन-डे वर्ल्डकपचा बदला घेण्यासाठी 'रोहित सेना' सज्ज
T20 World Cup India Vs Australia
Jun 24, 2024, 09:55 AM ISTT20 World Cup: भारताकडे ऑस्ट्रेलियाला नॉक आउट करत वर्ल्डकपचा वचपा काढण्याची संधी; कसं असेल नेमकं गणित ? समजून घ्या
T20 World Cup: सूपर 8 मधे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना स्पर्धेतून नॉक आऊट करण्याची संधी आहे.
Jun 23, 2024, 05:18 PM ISTभारतासहीत 6 संघांची सुपर-8 मध्ये धडक, 10 संघ स्पर्धेतून आऊट... असं आहे समीकरण
T20 World Cup 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर 8 चा थरार सुरु होईल. आतापर्यंत सहा संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केलाय. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकाचा समावेश आहे. तर तीन बलाढ्य संघांना ग्रुपमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.
Jun 15, 2024, 04:22 PM ISTटीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने?
T20 World Cup 2024 : टीम इंडियाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय केलं तर कोणत्या तीन संघांशी होतील सामने? आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडियाचं शेड्यूल जाहीर झालंय. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया 4 सामने खेळेल.
May 28, 2024, 11:25 PM IST'नक्कीच चूक झाली, मी खेळपट्टीचा रंग बदलताना पाहिलाय...', वर्ल्ड कप फायनलवर मोहम्मद कैफ धक्कादायक खुलासा!
Mohammed kaif on WC 2023 : वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये टिम इंडियाचा ऑस्ट्रेलिया संघाने 6 विकेटने पराभव करुन वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरल. टिम इंडियाचा वर्ल्डकप फायनला पराभव भारतीय चाहते अजूनही विसरले नाहीत. त्यातच टिम इंडियाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने वर्ल्ड कप फायनल बाबत मोठा दावा केला आहे.
Mar 17, 2024, 01:57 PM IST