भारताचा कॅप्टन रोहित शर्माने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
रोहितने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 47 रन्सची खेळी केली.
वर्ल्ड कपच्या एक सिझनमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन ठरलाय.
रोहित शर्माने न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सनचा रेकॉर्ड तोडला आहे.
विलियम्सनने वर्ल्ड कप 2019 मध्ये 578 रन्स बनवले होते. फायनलमध्ये त्यांची टिम हरली होती.
रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले.
कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत.
जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती.