ICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली
T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
Feb 8, 2023, 06:13 PM ISTIND vs AUS : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी
Rohit Sharma Press Conference: भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) उद्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेपुर्वी कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिशद पार पडली आहे.
Feb 8, 2023, 02:45 PM ISTRishabh Pant :ऋषभ पंतची नवीन हेल्थ अपडेट आली समोर, स्वत:च दिली माहिती
Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हेल्थ अपडेटबाबत नवनवीन माहिती समोर येत असते. यामध्ये त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती आहे. आता अशीच नवीन हेल्थ अपडेट समोर आली आहे.
Feb 7, 2023, 09:08 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा सामना करणार 'हा' सलामीवीर, Harbhajan Singh ने सुचवला सॉलिड पर्याय!
Harbhajan Singh On Shubman Gill: अनेक माजी क्रिकेटपटूही बॉडर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy 2023) आपली मते आणि सूचना देत आहेत. हरभजन सिंगने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीसाठी एक महत्त्वाची सूचना केली आहे.
Feb 6, 2023, 09:12 PM ISTIND vs AUS:रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा! कर्णधार पदावर सोडावं लागणार पाणी
Rohit Sharma Captaincy : भारत - ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) येत्या 9 फेब्रूवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतूनच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा निकाल लागणार आहे.त्यामुळे भारताला मायदेशात हरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया मैदानात कसून सराव करत आहे.
Feb 6, 2023, 04:32 PM ISTIND vs AUS: 'या' गोलंदाजामुळे Shubman Gill शून्यावर बाद, पाहा VIDEO
IND vs AUS 1st Test : भारतीय संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनं (Shubman Gill) एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टी-20 सामन्यात गिलनं अशी झंझावाती खेळी खेळली की, किवींचा पार धुव्वा उडवला.
Feb 6, 2023, 11:45 AM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTIND vs AUS : आश्विनने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची घेतली 'फिरकी', ट्विटने उडवली एकच खळबळ
India vs Australia Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अश्विनचा ड्युप्लिकेट नेट्समध्ये बोलावला आहे.
Feb 5, 2023, 09:55 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!
India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.
Feb 5, 2023, 09:28 PM IST
IND vs AUS:टीम इंडिया की ऑस्ट्रेलिया? कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा बादशाह, जाणून घ्या
IND vs AUS Head to Head : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिली कसोटी मालिका (IND vs AUS) 75 वर्षांपूर्वी खेळली गेली होती. परंतु 26 वर्षांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिका सुरू झाली होती.
Feb 4, 2023, 07:38 PM ISTIND vs AUS: विराट करणार कांगारूंचा 'खेळ खल्लास', ऑस्ट्रेलियाविरुद्ध करतोय खास तयारी, Video आला समोर!
Border-Gavaskar Trophy: नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला कसोटी सामना होईल. विराट कोहली (Virat Kohli) आणि के एल राहुल दोघंही नागपूरला पोहोचले आहेत.
Feb 4, 2023, 04:18 PM ISTMahesh Pithiya: 'डुप्लिकेट अश्विन'ने Australian फलंदाजांना फोडला घाम, Steve Smith क्लीन बोल्ड; बॉलच खेळता येईना
India vs Australia Test Series: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) सध्या भारताविरोधातील कसोटी मालिकेसाठी (India vs Aus Test Series) तयारी करत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विशेष तयारी करत आहे. यावेळी महेश पिथियाच्या (Mahesh Pirhiya) मदतीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज रवीचंद्रन अश्वीनची गोलंदाजी समजण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यावेळी त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
Feb 4, 2023, 01:50 PM IST
IND VS AUS Test : ऑस्ट्रेलियाने अश्विनवर काढला तोडगा, भारताचा 'हा' खेळाडू करतोय मदत
India vs Australia Border-Gavaskar Trophy : भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियन संघाला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनची (ravichandran ashwin) भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत अश्विनला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने एक तोडगा काढला आहे.
Feb 3, 2023, 06:33 PM ISTIND vs AUS Test Series : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसंदर्भात BCCI चा मोठा निर्णय!
IND vs AUS 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरु होत आहे. जाणून घ्या हा सामना कधी आणि कुठे पाहाल...
Feb 3, 2023, 12:14 PM ISTIndia vs Australia : '...तर तुम्ही KL Rahul ऐवजी Shubman Gill ओपनिंग करताना पाहू शकता'
Shubman Gill can Replace KL Rahul: सध्या शुभमन चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत द्विशतक झळकावलं असून टी-20 सामन्यामध्येही नाबाद शतक झळकावलं आहे.
Feb 2, 2023, 09:15 PM IST