Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTIND vs AUS: रोहित शर्मा चेतेश्वर पुजारावर एवढा का संतापला? रागाच्या भरात केले असे काही...Video Viral
Rohit Sharma Viral Video: फक्त 13 बॉल खेळून झालेला पुजाऱ्याने रिस्क घेतली आणि बॉल स्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा निर्णय चुकला. बोलँडने एक अप्रतिम कॅच घेतला आणि पुजाराचा डाव संपुष्टात आला. त्यावेळी रोहितने जे काही केलं ते कॅमेऱ्यात कैद झालंय.
Feb 10, 2023, 02:57 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय
Feb 10, 2023, 02:48 PM ISTRohit Sharma Century: रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 'पहिलाच भारतीय कॅप्टन'
India vs Australia Rohit Sharma Century: रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केलं नव्हतं. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अखेर कसोटी फॉरमॅटमधील रोहितच्या शतकाचा दुष्काळ संपला.
Feb 10, 2023, 01:52 PM ISTMS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!
MS Dhoni Viral Videor: कधी टेनिस.. तर कधी वर्दी.. धोनीचा नव्या शेतकरी लूक चर्चेत. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 10, 2023, 10:02 AM ISTIndia vs Australia: रवींद्र जाडेजाने Bowling आधी बोटाला काय लावलं? 'त्या' व्हिडीओवरुन Australia मध्ये गदारोळ
India vs Australia: ऑस्ट्रिलेयाविरोधातील पहिल्या कसोटी (India vs Australia Test) सामन्यात रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या फिरकीच्या जोरावर 5 गडी मिळवत जबरदस्त कामगिरी केली आहे. पण या सामन्यातील एका व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाडेजाच्या या व्हिडीओवर माजी क्रिकेटर्सही व्यक्त होत आहे.
Feb 9, 2023, 07:57 PM IST
Aus vs Ind: भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचं सरेंडर, Ashwin - Jadeja चा भेदक मारा
Ravindra Jadeja , Ravichandran Ashwin : बहुप्रतिक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा थरार सुरू झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात सुरू खेळवली जात आहे.
Feb 9, 2023, 03:39 PM ISTShami bowled Warner Video: काही कळण्याआधीच Off Stump हवेत! शमीने केली वॉर्नरची दांडी गूल; गावस्कर-शास्त्री भारावले
India vs Australia 1st Test Shami bowled Warner Stumps flying: सामन्यातील तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नर तंबूत परतला तो शमीच्या एका भन्नाट चेंडूवर
Feb 9, 2023, 01:33 PM ISTIND vs Aus : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं
India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे.
Feb 9, 2023, 01:27 PM ISTIND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टरचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..
Sachin Tendulkar On Suryakumar Yadav: आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav Test Debut) खेळीवर सर्वांचं लक्ष लागलंय.
Feb 9, 2023, 12:55 PM ISTIND vs AUS : ...शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर
IND vs AUS : आपला लेक त्याची स्वप्न साकार करत आहे हे पाहताना पालकांना होणारा आनंद शब्दांत मांडता येत नाही. ते क्षण फक्त पाहायचे असतात. असाच एक क्षण नुकताच क्रीडाविश्वानं पाहिला.
Feb 9, 2023, 12:25 PM ISTIND vs AUS बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका; ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs AUS: बॉर्डर गावसकर ट्रॉफी 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार. तसेच दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.
Feb 9, 2023, 09:40 AM ISTIND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार, दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण?
Feb 8, 2023, 10:28 PM ISTIND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri On KL Rahul: मी गिल (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.
Feb 8, 2023, 08:14 PM ISTICC T20 Ranking: नुसता जाळ आणि धूर... शुभमन भावाने टी20 आयसीसी रँकिंगच हलवून टाकली
T20 Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने(ICC) ताज्या टी20 रँकिंगची घोषणा केली आहे. यात टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
Feb 8, 2023, 06:13 PM IST