IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?
India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 21, 2023, 09:36 AM IST
Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय
Feb 10, 2023, 02:48 PM ISTIND vs AUS बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका; ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IND vs AUS: बॉर्डर गावसकर ट्रॉफी 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियातल्या दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार. तसेच दोन युवा खेळाडूंचं होणार कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार आहे.
Feb 9, 2023, 09:40 AM ISTतिसरी टेस्ट ड्रॉ, भारतानं सीरिज गमावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 02:47 PM ISTतिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली
ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे.
Dec 30, 2014, 01:44 PM ISTअॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४
अॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.
Dec 9, 2014, 02:35 PM ISTरोहीतच्या `डबल सेन्चुरी`नं खेचून आणला विजयश्री
बंगळुरु वन-डेमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर ५७ रन्सनी मात केली. या विजयासह भारतीय टीमनं सात वन-डे मॅचेसची सीरिज ३-२ नं जिकंली. २०९ रन्सची धडाकेबाजा इनिंग खेळणार रोहित शर्मा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Nov 2, 2013, 10:22 PM ISTभारताची ऑस्ट्रेलियावर दणदणीत मात; सीरिज जिंकली!
नागपुरात मिळविलेल्या धमाकेदार विजयानंतर भारतीय संघ मालिका विजयासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरू येथील सातवी वन-डे चिन्नास्वामी स्टेडियमवर ‘धोनी ब्रिगेड’चे फलंदाज जोरदार फटकेबाजीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या नरकासुराचा वध करून विजयाचा दीपोत्सव झळकणार का, याची उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला आहे.
Nov 2, 2013, 01:22 PM IST<b><font color=red> भारताचा दणदणीत विजय</font></b>
टीम इंडियाने पुन्हा एकदा साडेतिनशे पार टार्गेट सहजगत्या पार करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध सीरिजमध्ये 2-2ने बरोबरी साधली...
Oct 30, 2013, 01:29 PM ISTभारताने मोहाली आणि मालिका जिंकली!
चेन्नई, हैदराबादपाठोपाठ टीम इंडियानं मोहलीही जिंकली. भारतीय टीमनं कांगारुंवर 6 विकेट्सने मात केली. कांगारुंनं ठेवलेलं 133 रन्सचं टार्गेट टीम इंडियानं 4 विकेट्स गमावून पार केलं. या विजयासह टीम इंडियानं विजयी हॅटट्रिक साधली.
Mar 18, 2013, 05:00 PM ISTभारताला विजयासाठी १३३ धावांची गरज
मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुस-या इनिंगमध्ये 3 विकेट्स गमावून 75 रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु अजूनही भारताच्या 16 रन्सनं पिछाडीवर आहेत. फिलीप ह्युजेस 51 रन्सवर आणि नाईट वॉचमन 4 रन्सवर नॉटआऊट आहेत.
Mar 17, 2013, 05:06 PM IST