IND vs WI, 3RD T20I | मुंबईकर 'सूर्या' तळपला, विडिंजला विजयासाठी 185 धावांचे आव्हान
टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली.
Feb 20, 2022, 08:45 PM IST
कोच राहुल द्रविड यांच्यावर 'या' खेळाडूचा गंभीर आरोप
टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
Feb 20, 2022, 10:00 AM ISTरोहितचं ठरलंय! आजच्या सामन्यात 2 मराठमोळ्या खेळाडूंची होणार एन्ट्री
वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत.
Feb 20, 2022, 08:01 AM ISTएक ओव्हरमध्ये व्हिलनचा हिरो झाला हा घातक बॉलर, वेस्टइंडिज टीमचा विजयाचा घास हिसकावला
टीम इंडियाने रंगतदार झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.
Feb 19, 2022, 08:17 PM ISTवेस्ट इंडिजविरूद्धच्या सिरीजमधून विराट कोहलीची अचानक एक्झिट!
विराट वेस्टइंडिज विरूद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये खेळणार नाहीये.
Feb 19, 2022, 12:22 PM ISTपाकिस्तानी चाहत्यांनीही विराट कोहलीच्या शतकाची आतुरता!
पाकिस्तान सुपर लीग खेळवली जात असून यावेळी प्रेक्षकांच्या गर्दीच चक्क विराट कोहलीच्या फोटोचं पोस्टर झळकताना दिसलं.
Feb 19, 2022, 12:05 PM ISTIND vs WI : रागाच्या भरात रोहितने केलं असं कृत्य; सोशल मीडियावरून होतेय टीका
टीम इंडियाने या सामन्यात अनेक महत्त्वाचे कॅच सोडले. दरम्यान खेळाडूंची फिल्डींग पाहिल्यानंतर रागाच्या भरात एक कृत्य केलं.
Feb 19, 2022, 09:46 AM ISTIND vs WI : सिरीज जिंकल्यानंतरही संतापला रोहित शर्मा, म्हणाला...
सलग दोन सिरीज जिंकूनंही रोहित शर्मा खूश दिसला नाही. सामन्यानंतर रोहितने टीमची सर्वात मोठा विक पॉईंट सांगितला आहे.
Feb 19, 2022, 08:00 AM ISTIND vs WI, 2nd T20I | टीम इंडियाचा रंगतदार सामन्यात विंडिजवर 8 धावांनी विजय, मालिकाही जिंकली
टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले होते.
Feb 18, 2022, 10:52 PM ISTVIDEO : वेंकटेश अय्यरचा जबरदस्त शॉट, युझवेंद्र चहल ड्रेसिंग रूममध्ये असा धडपडला
विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत दिसत होता, मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाजीचा नमुना सादर केला.
Feb 18, 2022, 10:47 PM ISTIND vs WI 2nd T20I | पंतची फटकेबाजी, विराटचं अर्धशतक, विंडिजला विजयासाठी 187 धावांचे आव्हान
टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले आहे.
Feb 18, 2022, 08:56 PM ISTIND vs WI : दुसऱ्या टी-20 सामन्यात 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट
सिरीज जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
Feb 18, 2022, 07:57 AM ISTIND vs WI 1st T20I | वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकण्यासाठी चिटिंग केली?
टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांनी संताप व्यक्त केला आहे.
Feb 17, 2022, 09:44 PM IST
IND vs WI, 2nd T20I | विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया (Team India) विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी टी 20 मॅच गुरुवारी 18 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
Feb 17, 2022, 07:56 PM IST
IND vs WI : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पाहा त्या खास लोकांपैकी तुम्हीही एक आहात का?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या T20 सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी बातमी
Feb 17, 2022, 05:21 PM IST