ind vs wi

मॅचविनर श्रेयर अय्यर टीमबाहेर का?; रोहित शर्माने दिलं उत्तर

कालच्या सामन्यात श्रेयस अय्यरला प्लेईंग 11मध्ये समाविष्ट न केल्याने प्रश्न उपस्थित केले जातायत.

Feb 17, 2022, 08:14 AM IST

Ind vs WI : भारताचा पहिल्या टी20 सामन्यात दणदणीत विजय, सीरीजमध्ये 1-0 ची आघाडी

India vs West Indies First T20 : भारतीय संघाने पहिल्या टी20 सामन्यात 6 विकेटने विजय मिळवत सीरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

Feb 16, 2022, 11:20 PM IST

मी बोलतोय ना तर घे... Virat Kohli ने Rohit Sharma कडे केला जेव्हा आग्रह

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा विराट कोहलीच्या सांगण्यावरून रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला.

Feb 16, 2022, 11:01 PM IST

IND vs WI : रोहित शर्माचा पहिल्याच टी 20 सामन्यासाठी मास्टरप्लॅन, नव्या युवा खेळाडूला संधी

टीम इंडिया पुन्हा एकदा टी 20 सीरिजमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Feb 16, 2022, 06:44 PM IST

IND vs WI: टीम इंडियाला झटका, टी-20 सीरीजमधून हा खेळाडू बाहेर

टीम इंडियातून आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाल्याने भारतीय संघाच्या चिंता वाढल्या आहेत.

Feb 15, 2022, 04:03 PM IST

IND vs WI: भारतीय संघाला मिळणार नवा उपकर्णधार, केएल राहुलची घेणार जागा

केएल राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी आता उपकर्णधार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.

Feb 14, 2022, 08:03 PM IST

IND vs WI: कर्णधार रोहित शर्माने संघात या 2 घातक गोलंदाजांना दिली बुमराह-शमीची जागा

भारतीय संघात २ नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जे शमी आणि बुमराहची उणीव भरुन काढू शकतात. ज्यांनी आतापर्यंत आपल्य़ा कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे.

Feb 14, 2022, 07:42 PM IST

वनडे टीममध्ये विराट कोहलीचं स्थान धोक्यात; 'हा' खेळाडू घेणार जागा

माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एक अपयशी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता विराटची टीममधील जागा धोक्यात आली आहे.

Feb 12, 2022, 07:59 AM IST

IND Vs WI: ऋषभ पंतला मिळणार डच्चू? रोहित शर्माचा मोठा निर्णय

असे काही तरूण खेळाडू आहेत ज्यांना अजून या सिरीजमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा अशा खेळाडूंचा टीममध्ये समावेश करू शकतो.

Feb 11, 2022, 07:50 AM IST

मैदानवरच रोहित शर्मा संतापला! चहलवर रोहितचा राग अनावर; पाहा व्हिडीओ

दुसऱ्या वनडे सामन्यात चाहत्यांना रोहित शर्माचं एक वेगळं रूप पहायला मिळालं. यावेळी रोहित शर्मा टीममधील एका खेळाडूवर चांगलाच भडकलेला दिसला.

Feb 10, 2022, 07:52 AM IST

भारताच्या या स्टार गोलंदाजाकडे निवड समितीचं दुर्लक्ष, क्रिकेट कारकिर्द संपल्यात जमा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर निवड समिती टीममध्ये सातत्याने बदल करत आहे, अशात या खेळाडूची कारकिर्दी जवळपास संपल्यात जमा आहे.

Feb 9, 2022, 10:57 PM IST

IND vs WI, 2nd Odi | टीम इंडियाचा विंडिजवर 44 धावांनी विजय, मालिकाही जिंकली

टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजवर (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 44 धावांनी विजय मिळवला आहे. 

Feb 9, 2022, 10:11 PM IST

IND vs WI: दीपक हुड्डाने करिअरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये केली कमाल

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात दीपकला आणखी एक संधी मिळाली. 

Feb 9, 2022, 09:21 PM IST

Ind vs WI: मैदानावर प्रेक्षक नसले तरी आजच्या सामन्यात उपस्थित आहे हे खास पाहुणे

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आत अहमदाबादमध्ये दुसरा सामना रंगत आहे. कोविडमुळे मैदानावर प्रेक्षक उपस्थित नसले तरी काही खास पाहुणे उपस्थित आहेत.

Feb 9, 2022, 07:50 PM IST

IND vs WI 2nd Odi | अरेरे! एका धावेने K L Rahul चं अर्धशतक हुकलं

 केएल राहुलचं (K L Rahul) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकल्यानं तो नाराज झालेला पाहायला मिळाला. 

 

Feb 9, 2022, 04:20 PM IST