लग्नाच्या वाढदिवशी विराटचं अनुष्काला खास गिफ्ट
विराट कोहलीची २९ बॉलमध्ये ७० रनची खेळी...
Dec 12, 2019, 10:10 AM ISTपहिल्या टी२० सामन्यात भारताचा वेस्टइंडिजवर दणदणीत विजय
हैदराबादमध्ये टीम इंडियाची बाजी...
Dec 6, 2019, 10:59 PM ISTInd vs WI: भारताकडून विंडीजचा दारूण पराभव; १०० धावांत उडवला खुर्दा
बुमराह ५० बळी घेणारा सर्वाधिक जलद गोलंदाज ठरला आहे.
Aug 26, 2019, 07:17 AM ISTवेस्टइंडीज दौऱ्याच्या आधी कोहलीने व्हिडिओ केला शेअर
वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कोहलीने खेळाडूंना असा दिला संदेश
Jul 19, 2019, 08:09 PM ISTचेतेश्वर पुजाराने खिशात का ठेवली पाण्याची बाटली? व्हिडिओ
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं...
Oct 4, 2018, 01:52 PM ISTटीम इंडियाकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा
सेंट ल्युशिया कसोटीत टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा 237 धावांनी धुव्वा उडवलाय. वेगवान गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर विडींजचा दुसरा डाव 108 धावात गुंडाळण्यात भारताला यश आलं.
Aug 14, 2016, 08:29 AM ISTभारताकडे 162 धावांची आघाडी
सबिना पार्क मैदानावर सुरू असलेल्या वेस्टइंडिजविरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताने दुस-या दिवसअखेर पाच गडी बाद 358 धावा केल्या.
Aug 1, 2016, 08:22 AM IST१३९ वर्षात क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा अश्विन तिसरा क्रिकेटपटू
भारताचा अव्वल स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला.
Jul 25, 2016, 11:21 AM ISTभारताचा एक डाव आणि ९२ धावांनी विजय
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज संघाला, त्यांच्याच मैदानात पराभूत केलं आहे. एक डाव आणि 92 धावांनी, टीम इंडियानं वेस्ट इंडिजनं विजय मिळवलाय.
Jul 25, 2016, 07:55 AM IST