ind vs sl

VIDEO : धोनीचे हे हेलिकॉप्टर सिक्स पाहून म्हणाल, ‘ये हाथ हमका दे दे धोनी’!

महेंद्र सिंह धोनी याने धर्मशाला येथे झालेल्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्याच्या हातात आणि बॅटमध्ये किती शक्ती आहे.

Dec 11, 2017, 04:20 PM IST

INDvsSL: लाजीरवाण्या पराभवानंतर रोहित शर्मा म्हणतो...

श्रीलंकेविरोधात झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Dec 10, 2017, 10:37 PM IST

INDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.

Dec 10, 2017, 06:52 PM IST

विराटचा धडाका, सीरिजमध्ये ६०० रन्स करणारा पहिला खेळाडू

यावर्षी लगातार वेगवेगळे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याचा विराट कोहली याने धडाकाच लावला आहे.

Dec 5, 2017, 06:08 PM IST

VIDEO : विराट कोहलीने श्रीलंकेच्या खेळाडूला मारला चेंडू,आणि म्हटला...

  फिरोजशाह कोटला मैदानावर भारत वि. श्रीलंका कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात आज एक रोचक आणि विचित्र किस्सा घडला. 

Dec 4, 2017, 08:47 PM IST

विराटला दिली जाणार विश्रांती?, आज निवडली जाणार टीम

लागोपाठ होत असलेल्या क्रिकेट सीरिजमुळे बोर्डाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेल्या विराट कोहलीच्या दबावाचा परिणाम बघायला मिळू शकतो.

Nov 27, 2017, 12:28 PM IST

INDvsSL: २६२ टेस्ट मॅचेनंतर पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार

कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेली पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली. मात्र, या टेस्ट मॅचमध्ये फास्ट बॉलर्सने एक एक खास रेकॉर्ड केला आहे.

Nov 21, 2017, 01:25 PM IST

श्रीलंकन कॅप्टनची फेक फिल्डिंग कोहलीने पाहिली मात्र अंपायरने केलं दुर्लक्ष

आयसीसीने १ ऑक्टोबरपासून क्रिकेटचे नवे नियम लागू केले आहेत. या नियमांपैकी एक नियम होता 'फेक फिल्डिंग'चा. या नियमावर वाद सुद्धा झाला होता.

Nov 18, 2017, 07:39 PM IST

INDvsSL: तिसऱ्या दिवसअखेरीस श्रीलंकेचा स्कोर १६५ रन्सवर ४ विकेट्स

कोलकातामधील इडन गार्डन्स मैदानावर सुरु असलेल्या मॅचमध्ये श्रीलंकन टीम मजबूत स्थितीत पोहोचली आहे.

Nov 18, 2017, 05:25 PM IST

INDvsSL: टीम इंडियाने बनवले 'हे' विचित्र रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात सुरु झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकन बॉलर्सने टीम इंडियाला १७२ रन्सवर ऑल आऊट केलं.

Nov 18, 2017, 04:56 PM IST

भारत- श्रीलंका कोलकाता कसोटीवर पावसाचा व्यत्यय

भारत आणि श्रीलंका दरम्यानच्या कोलकाता टेस्टच्या दुस-या दिवशीही पावसानं व्यत्यय आणला. 

Nov 17, 2017, 07:25 PM IST

श्रीलंकेच्या १४ बॉलर्सनी केली बॉलिंग, भारतीय खेळाडूपुढे कोणाचेही चालले नाही

टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंका टीमचा भारताबरोबर पहिला सराव सामना झाला. 

Nov 13, 2017, 08:03 PM IST

हार्दिक पांड्याला टीममधून बाहेर केल्यानंतर केलं खास ट्विट

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला श्रीलेकेविरोधात होणाऱ्या आगामी सीरिजसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nov 12, 2017, 06:11 PM IST

विराटच्या ब्रेकला क्रिकेट बोर्डाचा ब्रेक

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडीवर नजर टाकता कर्णधार विराट कोहलीच्या ब्रेकलाच निवडसमितीने ब्रेक लावला आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत विराटने क्रिकेट श्रीलंका दौऱ्यादरम्यान ब्रेक मागितला होता.

Oct 23, 2017, 12:44 PM IST

श्रीलंकेविरूद्ध सीरीज खेळू इच्छित नाही विराट कोहली

या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या सीरीजमध्ये विराट कोहली खेळू इच्छीत नाही. व्यक्तिगत कारण पुढे करत आपल्याला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे विराटने म्हटले आहे.

Oct 23, 2017, 10:26 AM IST