ind vs sl

IND vs SL | टीम इंडियाचं ठरलं! वर्ल्ड कपमध्ये हा घातक बॅट्समन चौथ्या क्रंमांकावर खेळणार

टीम इंडियाने श्रीलंकेवर (IND vs SL T 20I Series)  पहिल्या टी 20 सामन्यात 62 धावांनी विजय मिळवला. 

 

Feb 25, 2022, 09:14 PM IST

IND vs SL, Test Series 2022 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा

श्रीलंका क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर ( Sri Lanka Tour India 2022) आहे. या दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 

 

Feb 25, 2022, 06:57 PM IST

Team India | टीम इंडियाचा धमाका, श्रीलंकेला पराभूत करत पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाने  (Team India)श्रीलंकेचा पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. यासह टीमने चमकदार कामगिरी केली आहे. 

 

Feb 25, 2022, 06:15 PM IST

IND vs SL : Ravindra Jadeja ची पुष्पा स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल

. श्रीलंका विरुद्ध भारत (IND vs SL) पहिल्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा पुष्पा सिनेमाचा फिव्हर पाहायला मिळाला. यावेळी रविंद्र जडेजाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Feb 25, 2022, 02:07 PM IST

Ind Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण

या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते.

Feb 25, 2022, 10:37 AM IST

रोहितने दाखवून दिलंच; विराटपेक्षा पुन्हा एकदा रोहित शर्माच सरस

कर्णधार होऊन काही दिवसंच झाले असताना रोहित शर्माने नवा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

Feb 25, 2022, 09:42 AM IST

सामना जिंकूनही रोहित शर्मा नाराज; 'या' खेळाडूमुळे राग अनावर

सामन्यानंतर रोहित शर्माने काही खेळाडूंचं कौतुक केलंय. मात्र एका खेळाडूवर त्याने संताप व्यक्त केला आहे.

Feb 25, 2022, 07:56 AM IST

IND VS SL 1ST T 20I | टीम इंडियाची विजयी सलामी, श्रीलंकेवर 62 धावांनी दणदणीत विजय

टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात (IND vs SL 1st T20I) विजय मिळवला आहे.  

 

Feb 24, 2022, 10:28 PM IST

IND vs SL 1st T20I | ईशान किशनची तुफानी खेळी, श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं आव्हान

टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचं तगडं (IND vs SL 1st T20I) आव्हान दिलं आहे.

 

Feb 24, 2022, 08:53 PM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा पराक्रम, या स्टार बॅट्समनला पछाडत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma ) श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) ब्रेक केलाय. 

Feb 24, 2022, 08:16 PM IST

IND vs SL 1st T20I | श्रीलंकेचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीम इंडियाकडून या खेळाडूचं पदार्पण

पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने (IND vs SL 1st T20I) टॉस जिंकला आहे. लंकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडिया बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. 

 

 

Feb 24, 2022, 06:48 PM IST

रोहित शर्मापेक्षा घातक बॅट्समन, निवड समितीमुळे कारकिर्द संपण्याच्या वाटेवर

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला (India vs Sri Lanka T 20 Series) आजपासून (24 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. 

 

Feb 24, 2022, 04:15 PM IST

या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Feb 24, 2022, 02:35 PM IST

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

Feb 24, 2022, 01:59 PM IST

रितिकाच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर चर्चा, रोहितला असं का म्हणाली, 'तू आधी मला कॉल....'

श्रीलंके विरुद्ध टी 20 सीरिजनंतर 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी सध्या रोहित शर्माच कर्णधार असणार आहे. 

Feb 23, 2022, 07:01 PM IST