ind vs sl

टीम इंडियाच्या या खेळाडूला मिळाली 'धमकी'!

 या खेळाडूच्या ट्विटवर माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 20, 2022, 03:28 PM IST

कोच राहुल द्रविड यांच्यावर 'या' खेळाडूचा गंभीर आरोप

टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर अनेक खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. 

Feb 20, 2022, 10:00 AM IST

IND vs SL: अजिंक्य रहाणे आणि पुजाराला बीसीसीआयचा धक्का

वेस्ट इंडिज विरुद्धची सीरीज संपल्यानंतर श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. श्रीलंका विरुद्ध भारतीय संघ 3 टी20 सामने आणि 2 टेस्ट सामने खेळणार आहे. बीसीसीआयने आज श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा केली. (Rahane and Pujara dropped from Test Team )

Feb 19, 2022, 04:39 PM IST

वेस्ट इंडिज नंतर टीम इंडिया आता या टीमशी भिडणार, BCCI कडून वेळापत्रक जाहीर

वेस्ट इंडिजनंतर भारताचा सामना श्रीलंके सोबत होणार आहे. बीसीसीआयने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.

Feb 15, 2022, 08:54 PM IST

Rohit Sharama | टीम इंडियाच्या टेस्ट कॅप्टन्सीबद्दल रोहित शर्मा काय म्हणाला?

टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी कोणाला मिळणार, याकडेच सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

 

Feb 5, 2022, 06:41 PM IST

'जबाबदारी दिली तर मीही कर्णधारपदासाठी तयार', भारताच्या या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

कोण आहे कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार? 

Jan 17, 2022, 08:53 PM IST

ठरलं! कसोटी संघाचं कर्णधारपद या धडाकेबाज खेळाडूकडे, BCCI अध्यक्षांनी दिले संकेत

टीम इंडियाच्या कर्णाधाराच्या नावाची लवकरच होणार घोषणा, पाहा कोणाकडे सोपवणार कमान?

 

Jan 17, 2022, 05:06 PM IST

IND vs SL : चेतेश्वर पुजारा-अजिंक्य रहाणेला पुन्हा श्रीलंका दौऱ्यात संधी मिळणार?

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अत्यंत वाईट कामगिरी केल्यानंतर आता पुन्हा पुजारा-रहाणेला संधी दिली जावी का?

Jan 17, 2022, 04:55 PM IST

इंडियन क्रिकेट टीमसाठी का आहे 29 ऑक्टोबर काळा दिवस?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध 245 धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.

Oct 29, 2021, 10:01 AM IST

IND vs SL: कृणाल पांड्या बाहेर पडल्यानंतर संघात मोठे बदल, हे असू असतील टीम इंडियाचे 11 खेळाडू

कृणाल पंड्या संघाबाहेर पडल्यानंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Jul 28, 2021, 07:15 AM IST

IND VS SL 3rd ODI: सामन्यात पावसाचा व्यत्यय, सामना थांबला

देशात पावसाचा कहर सुरू असताना आता भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजमध्येही पावसाचा व्यत्यय आला आहे. 

Jul 23, 2021, 05:27 PM IST

चहरच्या कहरनंतर श्रीलंकेचा संताप, मैदानात भिडले टीमचे कोच आणि कर्णधार

श्रीलंकेच्या हातून विजय निसटल्यानंतर टीमचे कोच आणि कर्णधार मैदानात भिडल्याचे दिसले. 

Jul 21, 2021, 06:25 PM IST

Ind vs SL 1st ODI: श्रीलंकेने जिंकला टॉस, टीम इंडियाला करावी लागणार बॉलिंग

श्रीलंका टीमचा कर्णधार कुसल परेराला याला सरावा दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे सीरिज तो बाहेर राहणार आहे. 

Jul 18, 2021, 02:38 PM IST

Ind vs SL: टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनाला मोठा झटका मिळणार?

भारत विरुद्ध श्रीलंका वन डे सामना 18 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.

Jul 17, 2021, 04:03 PM IST

India vs Sri Lanka | टीम इंडिया विरुद्धच्या वनडे आणि T20I सीरिजसाठी श्रीलंकन टीमची घोषणा

येत्या 18 जुलैपासून एकदिवसीय (Sri Lanka vs India) मालिकेला सुरुवात होणार आहे. 

Jul 16, 2021, 05:42 PM IST