ind vs pak

अलटी पलटी दे घुमाके! T20 World Cup मध्ये Conway चा फॅन्टास्टिक शॉट, व्हिडीओ पाहिला का?

New Zealand vs Australia : सर्वात रोमांचक अशा T20 World Cup ला धमाकेदार अंदाजात सुरूवात... न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय...

Oct 22, 2022, 04:35 PM IST

Team India: टीम इंडियाच्या 'या' कृतीवर सुनील गावस्कर संतापले, खेळाडूंना चांगलेच फटकारले

T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी माजी कर्णधार सुनील गावस्कर टीम इंडियाच्या एका कृतीवर भडकले आहेत. ते एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना फटकारले. 

Oct 22, 2022, 09:35 AM IST

IND vs PAK : भारत-पाक सामन्यात पावसाने 'गेम' केल्यास मॅच रद्द होणार?

भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने 'खेळ'खंडोबा केल्यास असं असेल समीकरण, दोन्ही संघाना मग.... 

Oct 21, 2022, 09:49 PM IST

T20 World Cup : ना शमी ना चहल, रैना म्हणतो "हा बॉलर बाबरला आऊट करणार"

Babar Azam : भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) मोठी भविष्यवाणी केली आहे. हाय-व्होल्टेज सामन्यात अर्शदीप सिंग बाबर आझमची विकेट घेईल, असा विश्वास रैनाला आहे.

Oct 21, 2022, 06:22 PM IST

T20 World Cup आधी मुथय्या मुरलीधरनचं मोठं वक्तव्य, आश्विनला दिला मोलाचा सल्ला, म्हणाला...

T20 World Cup 2022 च्या आधी महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने टीम इंडियाच्या गोलंदाजीवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं आर अश्विनचंही जोरदार कौतुक केलं...

Oct 21, 2022, 05:26 PM IST

Ind vs Pak : पाकिस्तानने 23 ऑक्टोबरचा सामना खेळू नये, दिग्गज क्रिकेटरचे मोठे विधान

टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार, दिग्गज क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण 

Oct 20, 2022, 04:02 PM IST

IND vs PAK: टीम इंडियाच्या 'या' खेळाडूने पाकिस्तानची उडवली झोप, माजी कर्णधारही घाबरला

टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूला घाबरतो पाकिस्तान, कोण आहे हा खेळाडू? 

Oct 20, 2022, 01:54 PM IST

India vs Pakistan: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी हरभजन सिंगनं निवडली Playing XI, या दोन जणांना वगळलं

T20 World Cup 2022 India vs Pakistan: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्वांना वेध लागले आहेत ते भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचे. आजी माजी खेळाडूही या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग 11 (India Playing 11) निवडली आहे.

Oct 20, 2022, 12:38 PM IST

Ind vs pak t20 world cup 2022 : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?

Ind vs pak t20 world cup 2022: सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेंमी Rohit Sharma ला विचारत आहेत की, तो पाकिस्तान क्रिकेट संघात सामील झाला आहे का?

Oct 20, 2022, 12:27 PM IST

T20 World Cup 2022: भारताच्या 'या' खेळाडूमुळं पाकिस्तानच्या कर्णधाराला फुटला घाम; नेट्समध्ये 45 मिनिटं करत होता एकच काम

टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup ) धूम पाहण्यासाठी आता क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. 

Oct 20, 2022, 11:13 AM IST

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 फलंदाजांवर सर्वांची नजर, कोणाच्या जीवावर जिंकणार सामना

IND vs PAK T20 WC 2022 : 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी येथे खेळवला जाईल. 

Oct 20, 2022, 09:56 AM IST

IND vs PAK: रोहित शर्माने सांगितला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठीचा मजबूत प्लॅन

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाचा (Team India) प्लॅन सांगितला आहे.

 

Oct 19, 2022, 11:18 PM IST

T20 World Cup 2022: India Vs Pakistan सामन्यापूर्वी WWE चॅम्पियन 'द रॉक'नं दिला संदेश, म्हणाला...

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असली तर क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामना पाहण्याची उत्सुकता लागली आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघामधील सामना एखाद्या लढाईसारखा असतो. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ल्डकप स्पर्धेतील महामुकाबला 23 ऑक्टोबरला मेलबर्न मैदानात होणार आहे.

Oct 19, 2022, 07:26 PM IST

T 20 World Cup 2022 : IND vs PAK सामन्याआधी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

23 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात हायव्होल्टेज सामन्यात होणार आहे.

Oct 19, 2022, 06:49 PM IST

T20 WC 2022: "जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर..." कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ

Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Oct 19, 2022, 05:21 PM IST