IND vs AUS T20 WC : ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; कोण जिंकणार आजचा सामना, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11
IND vs AUS T20 WC : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला आणि टी-20 विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली. मात्र आज (23 फेब्रुवारी) भारतीय महिला टीमसाठी हे चॅलेंज सोपं नसेल. जाणून घ्या टीम इंडियात प्लेइंग-11 मध्ये कोण असेल?
Feb 23, 2023, 09:49 AM ISTWomen IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?
क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos
Feb 13, 2023, 09:09 AM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTAsia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी
Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का?
Jan 24, 2023, 12:22 PM ISTIndia vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या
India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळेस भारताने विराट कोहलीच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवलेला
Jan 20, 2023, 11:00 AM ISTAsia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा
IND vs Pak : ACC अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. याबाबत जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली असून आशिया चषक एकदिवसीय सामने खेळले जातील ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
Jan 5, 2023, 12:44 PM ISTIND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...
IND vs PAK Test Match: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे.
Dec 29, 2022, 10:56 AM ISTAbrar Ahmad: काय योगायोग म्हणावा; तेच मैदान अन् तोच 'अबरार'... 6 वर्षाचा असताना सेहवागमुळे रडला, आज करून दाखवलं!
Virendra Sehwag Triple Century: तो दिवस जेव्हा सेहवागने पाकिस्तानी बॉलर्सला रडकुंडीला आणलं. सेहवागची बॉटिंग पाहून पाकिस्तानमध्ये एकप्रकारे कर्फ्यू लागला होता. अनेक पाकिस्तानी फॅन्स त्यादिवशी रडले.
Dec 9, 2022, 11:04 PM ISTIND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!
ind vs pak ramiz raja: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.
Dec 6, 2022, 05:05 PM IST'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!
आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!
Nov 28, 2022, 01:23 AM ISTविराट कोहली होणार निवृत्त? 'त्या' पोस्टमुळे चाहत्यांनाही बसला धक्का!
विराटच्या त्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला मोठा धक्का!
Nov 28, 2022, 12:24 AM ISTShoaib Malik: '...मी ते कधीच विसरू शकणार नाही', LIVE शोमध्ये शोएब मलिक ढसाढसा रडला!
Shoaib malik crying on live show : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब मलिक एका कार्यक्रमात उपस्थित होता. विषय होता. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup Final Eng vs Pak)
Nov 13, 2022, 06:18 PM IST'...बरं वाटत नाहीये'; T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल
भारताच्या पराभवानंतर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचे 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे
Nov 11, 2022, 07:43 AM ISTT20 WC : वर्ल्ड कप कोणीही जिंकू; ब्रॉडकास्टर्सची मात्र चांदी, सेकंदाला कमावतायत इतके लाख
भारतीय चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची उत्सुकता लागल्याने मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळण्याची शक्यता आहे
Nov 10, 2022, 03:16 PM ISTशेपूट वाकडं ते वाकडंच! रडत-खडत फायनलमध्ये गाठल्यावरही शोएब अख्तर बरळला
फायनलमध्ये गेल्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने भारतीय संघाला ललकारत बरळ ओकली आहे.
Nov 9, 2022, 11:34 PM IST