T20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
Oct 25, 2022, 02:23 PM ISTT20 WC 2022: फक्त तीन सामने आणि भारत उपांत्य फेरीत! पाहा कसं असेल गणित
T20 World Cup 2022 India In Semi Final: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगात आला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. पण अनेकदा पावसामुळे गणित बिघडून जातं. त्यामुळे जर तरच्या गणितात गुणांसोबत संघाची धावगतीही महत्त्वाची ठरते. भारताच्या गटात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) प्रबल दावेदार आहेत.
Oct 25, 2022, 12:40 PM ISTT20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?
काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?
Oct 25, 2022, 12:23 PM ISTVirat Kohli : विराटच्या वादळी खेळीने कुणाचा बाजार उठवला?
विराटने (Virat Kohli) टीम इंडिया (Team India) अडचणीत असताना निर्णायक क्षणी गिअर चेंज करत ही खेळी केली.
Oct 25, 2022, 10:17 AM IST
IND vs PAK : "टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा भिडणार"
"वर्ल्ड कपमध्ये 9T20 World Cup 2022) पुन्हा एकदा भारत-पाक (IND vs PAK) यांच्यात सामना रंगेल."
Oct 25, 2022, 09:03 AM ISTT20 WC: अनुष्का शर्माच्या भावनिक पोस्टवर विराट कोहलीची प्रतिक्रिया, म्हणाला कठिण काळात...
विराट कोहलीसाठी अनुष्का शर्माने केलेल्या पोस्टला आतापर्यंत 53 लाख लाईक्स, विराटच्या पोस्टलाही मिळतेय पसंती
Oct 24, 2022, 12:49 PM IST'बीवी पाकिस्तानी फिर भी दिल है हिन्दुस्तानी', विराटपेक्षा या पठ्ठ्यानं जिंकलं मन!
IND vs PAK : पत्नीच्या हातात एक बॅनर आहे, ज्यामध्ये ‘बेटी पाकिस्तान की बहू हिंदुस्थान की’ असं लिहिलं आहे. तर दुसरीकडे नवऱ्याच्या हातात एक बॅनरही आहे, ज्यामध्ये ‘बीवी पाकिस्तानी पर दिल है हिंदुस्तानी’ असं लिहिलं आहे.
Oct 24, 2022, 12:41 AM ISTInd vs Pak : पराभवानंतर पाकिस्तानचा रडीचा डाव, शोएब अख्तरने केले गंभीर आरोप
T20 world cup 2022 Ind vs Pak : भारताकडून झालेल्या पराभवानंतर आता शोएब अख्तरकडून आरोप केला गेला आहे.
Oct 23, 2022, 11:11 PM ISTविराटने उडवला पाकिस्तानचा धुव्वा अन् चाहत्यांनी चक्क रचलं त्याच्यावर 'भजन', एकदा पाहाच...
Bhajan on virat Kohli : किंग कोहलीच्या शानदार कामगिरीनंतर चाहत्यांनी त्याच्यावर चक्क भजन तयार केलंय.
Oct 23, 2022, 09:29 PM ISTVIDEO: जादू की झप्पी; पाकिस्तानला नमवल्यावर द्रविड यांनी लहान मुलाप्रमाणे कोहलीला छातीशी कवटाळलं!
या सामन्यानंतर विराट आणि राहुल द्रविड यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.
Oct 23, 2022, 08:45 PM ISTVIDEO | क्रिकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक
India Won Against Pakistan Celebrations Update
Oct 23, 2022, 07:55 PM ISTIND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध सामन्यात Hardik Pandya चा 'विराट' रेकॉर्ड, जाणून घ्या
हार्दिक पंड्याचा 'विराट' रेकॉर्ड, 'या' दिग्गज खेळाडूशी केली बरोबरी
Oct 23, 2022, 06:09 PM ISTIND VS PAK : हार्दिक-विराटची झुंज, पाकिस्तानच्या जबड्यातून असा हिसकावला विजय
India vs pakistan : टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. विराट कोहली ठरला हिरो.
Oct 23, 2022, 05:43 PM ISTT20 World Cup 2022: कॅच घेतला पण...; पाकिस्तानविरूद्ध विराटने दाखवला मनाचा मोठेपणा
अर्शदीप सिंगने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली.
Oct 23, 2022, 04:55 PM ISTIND vs PAK : अश्विनने कॅच सोडल्यानंतर संतापला युवराज; ट्विट करत म्हणाला, 'पाकिस्तानला...'
अश्विनच्या ड्रॉपमुळे शान मसूदला जीवनदान मिळालं
Oct 23, 2022, 04:39 PM IST