टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव
पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी
Sep 8, 2022, 05:28 PM IST
IND vs SL : रोहित शर्मा बनला Asia Cup चा 'किंग', 4 मोठ्या रेकॉर्ड्सवर कोरलं नाव
72 धावांच्या खेळीत रोहित शर्माने मोडले 4 मोठे रेकॉर्ड, जाणून घ्या 'हे' रेकॉर्डस
Sep 6, 2022, 10:43 PM ISTIND vs PAK : "...पाकिस्तानच विजयासाठी लायक होता, टीम इंडियाच्या खेळाडूचं वक्तव्य
Asia Cup 2022 : टीम इंडियाला (Team India) सुपर 4 फेरीतील पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला
Sep 6, 2022, 10:37 PM ISTIndia vs Sri lanka : रोहित शर्माची कर्णधाराला साजेशी खेळी, श्रीलंकेसमोर इतक्या धावांचे आव्हान
श्रीलंकेला विजयासाठी इतक्या धावांची गरज, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार?
Sep 6, 2022, 09:30 PM ISTAsia Cup सुरु असतानाच मोठी बातमी, तो घातक बॉलर परततोय, Video द्वारे केली घोषणा
India vs Pakistan दुखापतीतून सावरत पुनरागमनासाठी होतोय सज्ज, टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार
Sep 6, 2022, 08:11 PM ISTRohit Sharma : पाकिस्तानी चाहत्याने सेल्फी घेताना केले असे कृत्य, रोहित म्हणाला हाथ तर सोड यार
India vs Pakistan Rohit Sharma: एशिया चषक-2022 च्या (Asia Cup-2022) ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला होता, पण सुपर-4 सामन्यात टीम इंडियाची निराशा झाली.
Sep 6, 2022, 09:15 AM ISTAsia Cup Final 2022 : पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतरही टीम इंडिया फायनलमध्ये पोहचणार?
रविवारी (4 सप्टेंबर) सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने भारतावर 5 विकेट्सने (IND vs PAK) दणदणीत विजय मिळवला.
Sep 5, 2022, 11:25 PM ISTArshdeep Singh: पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अर्शदीप ट्रोलर्सच्या निशाण्यावर, आई-वडिलांचा संयम सुटला, म्हणाले...
आजी-माजी खेळाडूंनंतर आता अर्शदीपला घरातूनही पाठिंबा, आई-वडिलांकडून ट्रोल्सना जशास तसं उत्तर
Sep 5, 2022, 10:42 PM ISTIndia vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळणार, कोण बाहेर होणार? वाचा
Sep 5, 2022, 09:25 PM ISTIND vs PAK : भारताच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीच्या फोटोवर भडकले नेटकरी, संजना गणेशनने दिलं चोख प्रत्युत्तर
संजना गणेशनने बुमराहसोबत एक फोटो शेअर केला आहे
Sep 5, 2022, 09:04 PM IST'टेस्ट कॅप्टन्सी सोडल्यानंतर....', विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे वाद, नक्की काय झालं?
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Sep 5, 2022, 07:11 PM ISTIndia Asia Cup T20: अर्शदीप सिंहला व्हिलन बनवण्याचा पाकिस्तानचा 'ना पाक' प्रयत्न
अर्शदीपवर टीका करत भारतात धार्मिक वाद पेटवण्याचा प्रयत्न, पाकिस्तानचं कुटील कारस्थान
Sep 5, 2022, 05:30 PM IST
India vs Pakistan : व्वा क्या सीन है! पाकिस्तानच्या सुंदऱ्यांचे दिलखेचक फोटो
आशिया कपमध्ये (Asia cup 2022) रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघात हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यातील अनेक गोष्टी आता चर्चेत आल्या आहे. रोहित शर्माचा तो व्हिडिओ, अर्शदीपची कॅच, विराटची पाकिस्तानी फॅन यासह पाकिस्तानी सुंदऱ्या या सर्वांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
Sep 5, 2022, 01:51 PM ISTIND Vs PAK: पाकिस्तानच्या विजयानंतर 'मारो मुझे मारो' फेम मोमिनचा आनंद गगनात मावेना, आता म्हणतोय...
Momin Saqib Video : पाकिस्तानी अभिनेता मोमीन साकिबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पाकिस्तान सामना जिंकल्यावर आनंदाने रडताना दिसत आहे.
Sep 5, 2022, 11:44 AM ISTIndia vs Pakistan Asia Cup : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; 'या' पाच जणांमुळे भारताचा पराभव
आशिया कपसाठी (Asia Cup 2022) सध्या सामने सुरू आहेत. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानने पहिल्या पराभवाचा बदला घेऊन टीम इंडियावर विजय मिळवला. पाच विकेट्सने पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला आहे.
Sep 5, 2022, 08:49 AM IST