ind vs pak

Cricket : बीसीसीआयसमोर पीसीबी नमलं, वर्ल्ड कपसाठी संघ भारतात पाठवण्याबाबत घेतला 'हा' निर्णय

Cricket : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ. पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही अशी ठोस भूमिका याआधीच बीसीसीआयने स्पष्ट केली आहे. यावर पाकिस्तान क्रिकेट संघाने भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण पीसीबीची ही धमकी फुसका बार ठरला आहे. 

Apr 10, 2023, 09:33 PM IST

Shahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!

Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. 

Mar 24, 2023, 04:07 PM IST

Asia cup 2023 : पाकिस्तानातच होणार आशिया चषक; भारतीय संघ खेळणार की नाही?

Asia Cup 2023 : आशिया चषक पाकिस्तानात खेळला जाणार असला तर, भारतीय संघाचं काय? कटुता दूर लोटक संघ पाकिस्तानाच खेळणार? पाहा पीसीबी आणि बीसीसीआयच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला गेला... 

 

Mar 24, 2023, 08:55 AM IST

"तुझं करिअर आता संपलं," शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून मागितली होती माफी

IND vs PAK: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरसंबंधी (Shoaib Akhtar) एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये त्याने कशाप्रकारे शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरच्या पाया पडून माफी मागितली होती याचा खुलासा केला आहे. 

 

Mar 21, 2023, 05:52 PM IST

"तुला सोडणार नाही, बाहेर ये तुला दाखवतो...", जेव्हा सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या 'ह्या' खेळाडूला दाखवली... 'दादागिरी'

IND vs PAK: ज्या बॉलला सिक्स जाणार होता, त्या बॉलवर चौकार मारला, असं म्हणत शोएबने गांगुलीला डिवचलं. त्याच्या पुढच्या बॉलवर गांगुला आऊट झाला. शोएबने हा प्रकार मुद्दामहून केला होता. गांगुलीचा पारा चढला अन्..

Feb 26, 2023, 09:21 PM IST

IND vs AUS T20 WC : ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; कोण जिंकणार आजचा सामना, पाहा टीम इंडियाची प्लेइंग-11

IND vs AUS T20 WC : भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी विजय मिळवला आणि टी-20 विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली. मात्र आज (23 फेब्रुवारी) भारतीय महिला टीमसाठी हे चॅलेंज सोपं नसेल. जाणून घ्या टीम इंडियात प्लेइंग-11 मध्ये कोण असेल? 

Feb 23, 2023, 09:49 AM IST

Women IPL Auction : सांगलीच्या लेकिनं गाजवलं क्रिकेटचं मैदान; स्मृती मंधानाच्या यशाचे भागीदार कोण माहितीये?

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos 

Feb 13, 2023, 09:09 AM IST

IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!

India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Feb 4, 2023, 12:17 AM IST

Asia Cup 2023: टीम इंडिया जाणार पाकिस्तानात? आशिया कप केव्हा, कुठे,कधी? वाचा सविस्तर बातमी

Ind vs Pak, Asia Cup venue: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी आशिया चषकासह 2023 आणि 2024 चे आशियाई क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र हा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार का? 

Jan 24, 2023, 12:22 PM IST

India vs Pakistan: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत-पाक आमने-सामने; कधी, कुठे जाणून घ्या

India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळेस भारताने विराट कोहलीच्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवलेला

Jan 20, 2023, 11:00 AM IST

Asia Cup 2023 : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा

IND vs Pak :  ACC अध्यक्ष जय शाह यांनी 2023-2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे. याबाबत जय शाह यांनी ट्विट करत माहिती दिली असून आशिया चषक एकदिवसीय सामने खेळले जातील ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. 

Jan 5, 2023, 12:44 PM IST

IND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान कसोटी सामना होणार पण...

IND vs PAK Test Match:  भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. 15 वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात. या सामन्याचे आयोजन करण्यासाठी एक देशही पुढे आला आहे. 

Dec 29, 2022, 10:56 AM IST

Abrar Ahmad: काय योगायोग म्हणावा; तेच मैदान अन् तोच 'अबरार'... 6 वर्षाचा असताना सेहवागमुळे रडला, आज करून दाखवलं!

Virendra Sehwag Triple Century: तो दिवस जेव्हा सेहवागने पाकिस्तानी बॉलर्सला रडकुंडीला आणलं. सेहवागची बॉटिंग पाहून पाकिस्तानमध्ये एकप्रकारे कर्फ्यू लागला होता. अनेक पाकिस्तानी फॅन्स त्यादिवशी रडले.

Dec 9, 2022, 11:04 PM IST

IND vs PAK: आधी गुरकला आता नरमला; अखेर पाकिस्तानने भारतासमोर टाकली नांगी!

ind vs pak ramiz raja:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं आहे.

Dec 6, 2022, 05:05 PM IST

'भारताला नाही फरक पडत', वर्ल्ड कप नाही खेळत म्हणणाऱ्या रमीझ राजांना शहाणपणाचा सल्ला!

आधी तुमच्यात मिटवा! आशिया चषक खेळायला नाही आल्यावर भारतीय संघाला धमकी देणाऱ्या रमीझ राजांनाच पाकिस्तानच्या माजी खेळाडूने फटकारलं!

Nov 28, 2022, 01:23 AM IST