ind vs pak

बाबो... Ind vs Pak सामन्यात 10 सेकंदाच्या जाहिरातीचा दर पाहिलात का? Disney होणार मालामाल

IND vs PAK World Cup 2023 Match Ad Rates: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार असून या सामन्याची तारीख बदलली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. असं असतानाच या सामन्यासाठी जाहिरातींचे दर किती असतील त्याचा आकडा समोर आला आहे.

Jul 28, 2023, 11:42 AM IST

World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांची BCCI ला सूचना

World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो. सध्याच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबामध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. 

 

Jul 26, 2023, 09:11 AM IST

IND vs PAK : आशिया कपच्या फायलनमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान; पाहा कुठे पाहता येणार सामना?

IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे. रविवारी म्हणजे 23 जुलै रोजी भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामना रंगणार आहे 

Jul 22, 2023, 07:53 AM IST

ICC World Cup 2023 : भारत-पाक सामना पाहण्यासाठी चाहते होतायत हॉस्पिटलमध्ये ॲडमीट, काय आहे प्रकरण?

क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहयात. जर तुम्हालाही हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल तर तुम्हालाही हॉस्पिटलमध्ये बेडचं ( Hospital Beds ) बुकींग करावं लागेल. 

Jul 21, 2023, 09:09 PM IST

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान 3 वेळा येणार आमने-सामने, एशिया कपचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. 

Jul 19, 2023, 08:11 PM IST

फक्त 3 सामने आणि गोल्ड मेडल, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्समध्ये इतिहास रचणार

Asian games 2023: एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या  (Ruturaj Giakwad) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खेळणार असून टॉप रँकिंग असल्याने भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये (Quarter Final) खेळले. याआधीही 2010 आणि 2014 मध्येही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण टीम इंडियात यावेळी खेळली नव्हती.

Jul 17, 2023, 10:39 PM IST

Shahid Afridi: 'भारतात आमच्या बसवर दगडफेक झाली अन्...', 17 वर्षानंतर शाहिद अफ्रिदी बरळला!

Shahid Afridi On Stone Pelting: दोन्ही देशाचे संबंध सुधारावे असं पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटत नसल्याचं दिसतं. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) याने खळजनक वक्तव्य केलंय.

Jul 16, 2023, 12:30 AM IST

IND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!

Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय. 

Jul 15, 2023, 05:26 PM IST

Asia Cup 2023: ठरलं तर! ना भारत ना पाकिस्तान, 'या' देशात होणार IND vs PAK सामना

India vs Pakistan Asia Cup 2023: आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. 

Jul 12, 2023, 05:56 PM IST

शाहिद अफ्रिदीची लेकीसाठी भावुक पोस्ट; म्हणतो 'माझं पहिलं प्रेम...'

Shahid Afridi Daughter Marriage: शाहिद अफ्रिदीने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने लेकीसाठी (Aqsa Afridi marriage) भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे.

Jul 8, 2023, 09:52 PM IST

IND vs PAK: वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमने थोपटले दंड, म्हणाला 'फरक पडत नाही तुम्ही...'

India vs Pakistan, ODI WC 2023: पाकिस्तानच्या बाबतीत मात्र नेहमीच वेगळी भूमिका घेतली जाते, असंही बाबर आझम म्हटला आहे.

Jul 7, 2023, 08:26 PM IST

IND Vs Pak : एकमेकांच्या देशात खेळायला तयार नाहीत, मग कुठे रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना? मोठी अपडेट समोर!

Asia Cup 2023 Schedule : 31 ऑगस्टपासून एशिया कपची ( Asia Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये आशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) शेड्यूल जाहीर करण्यात येईल. दरम्यान यावेळी भारत पाकिस्तान सामना कुठे रंगणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Jul 3, 2023, 07:15 PM IST

चॅम्पियन West Indies वर्ल्ड कपमधून बाहेर, स्कॉटलँडने घातला घोळ; इतिहासात पहिल्यादांच असं घडलं!

Scotland vs West Indies: वेस्ट इंडिजने दिलेल्या 182 धावांचा स्कॉटलँडने यशस्वी पाठलाग केला. स्कटलँडने सात विकेट आणि 39 बॉल राखून स्कॉटलँडने 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला.

Jul 1, 2023, 08:18 PM IST

ICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...

ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का? 

Jun 29, 2023, 09:29 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्याला मनसेचा विरोध! नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव घेत म्हणाले, "बाळासाहेबांना कधीच..."

MNS Oppose ICC World Cup 2023 India vs Pakistan Match: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या वेळापत्रकामध्ये भारतात खेळवण्यात येणाऱ्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याचाही समावेश आहे.

Jun 29, 2023, 12:24 PM IST