असं आहे भारतीय संघाचं वेळापत्रक

भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर, भारत आणि पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांमधील सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 8 ऑक्टोबर, चेन्नई

भारत विरुद्ध अफगाणिस्तान : 11 ऑक्टोबर, दिल्ली

भारत विरुद्ध पाकिस्तान : 15 ऑक्टोबर, अहमदाबाद

भारत विरुद्ध बांगलादेश : 19 ऑक्टोबर, पुणे

भारत विरुद्ध न्यूझीलंड : 22 ऑक्टोबर, धर्मशाला

भारत विरुद्ध इंग्लंड : 29 ऑक्टोबर, लखनौ

भारत विरुद्ध पात्रता : 2 नोव्हेंबर, मुंबई

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 5 नोव्हेंबर, कोलकाता

भारत विरुद्ध पात्रता : 11 नोव्हेंबर, बेंगळुरू

VIEW ALL

Read Next Story