'ऑनलाईन टॅक्स रिटर्न प्रक्रिया' अधिक सोपी
इनकम टॅक्स विभागाकडून ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरण्याचं काम अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आलं आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे बंगळुरूला पाठवण्याची आता गरज नाही. या त्रासातून सुटका करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने सोमवारी इ-फायलिंग प्रणाली सुरू केली आहे.
Jul 14, 2015, 08:53 PM ISTटॅक्स रिफंड मिळवायचा असेल तर 'ऑनलाईन'च रिटर्न भरा!
तुम्हाला तुमचं कापलेला टॅक्स परत मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच रिटर्न भरावं लागणार आहे.
Jul 10, 2015, 12:41 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
Jun 23, 2015, 12:26 PM ISTशिक्षण प्रसारक मंडळींची होणार चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 11:08 AM ISTइन्कम टॅक्स मर्यादा 'जैसे थे'
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स सॅल्बमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. पाहा सध्याचे टॅक्स स्लॅब...
Feb 28, 2015, 12:41 PM IST...तर शिर्डी संस्थानाला आयकर भरावा लागणार!
साईबाबा संस्थानला मिळणाऱ्या वार्षिक उत्पन्नातून सगळा खर्च पार पडल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेचा आकडा आता तब्बल 736 कोटी रुपयांवर जाऊन पोहचलाय. ही रक्कम येत्या पाच वर्षात खर्च न केली गेल्यास साईसंस्थानला आयकर भरावा लागणार आहे.
Jan 1, 2015, 10:28 PM ISTमध्यम वर्गियांसाठी आनंदाची बातमी, आयकराची सूट मर्यादा वाढवणार
प्रतिकूल परिस्थिती आणि ठराविक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही. वित्तीय गणित सांभाळत शक्य झालं तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.
Nov 23, 2014, 05:08 PM ISTशनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'
आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.
Jul 25, 2014, 08:10 AM ISTपाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.
Jul 10, 2014, 01:52 PM ISTइन्कम टॅक्सचा किती होणार वार्षिक फायदा
अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.
Jul 10, 2014, 01:40 PM ISTइन्कम टॅक्स स्लॅबमध्ये ५० हजारांची वाढ
अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ही मर्यादा तीन लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या प्राथमिक २ लाख रूपयांच्या मर्यादेत तब्बल ५० हजारांची वाढ करून अर्थमंत्र्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे.
Jul 10, 2014, 12:58 PM ISTहेराल्ड प्रकरणी बदला घेण्याच्या उद्देशानं नोटीस- सोनिया
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बदला घेण्याच्या उद्देशानं आपल्याला नोटीस पाठवल्याचा त्यांनी आरोप केलाय.
Jul 9, 2014, 03:19 PM ISTआता रिटर्न अर्जात ईमेल, मोबाईल नंबर बंधनकारक
कर चुकवेगिरीला चाप बसवण्यासाठी इनकम टॅक्स कार्यालायाने कडक धोरण अवलंबले आहे. आता इनकम टॅक्स रिटर्न अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे बंधन कारक असणार आहे.
Jul 4, 2014, 12:38 PM ISTपाच कोटी कधी पाहिलाही नाही तर एवढा आयकर कुठून भरणार...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:22 PM IST